Tag aher poem

लक्षणे माणूस मित्राची

Aher Poem Jun 25-2

लावायचा असेल तर बाग लावा|मात्र आगीत  कधी तेल टाकू  नका||लावायचे असेल तर  दीप लावा|मात्र दुसऱ्याचा उत्कर्ष जाळू नका ||१|| करायचे असेल तर काम करा |मात्र प्रसिद्धीसाठी काम करू नका||करणार असाल तर दान करा|मात्र तेव्हा कोणाचा जीव घेऊ नका ||२|| शिकाल…

जीवन गाणे

Aher poem

जीवन प्रवासात केलेले काही|मुक्काम पुन्हा परत येत नाही ||पानगळीत  फुले कोमजतात|ती बहार आल्यास फुलत नाही ||१|| प्रवासात  काही लोक भेटतात|तेथे पुन्हा परत भेटत नाही ||आयुष्यात त्यांचा जयघोष केला|तरी ते  जीवनात भेटत नाही ||२|| मैत्रीत संशय  हा धोक्याचा आहे|संशयाला घरं करू…

लक्षणे माणूस मित्राची

Aher Poem

लावायचा असेल तर बाग लावा|मात्र आगीत  कधी तेल टाकू  नका||लावायचे असेल तर  दीप लावा|मात्र दुसऱ्याचा उत्कर्ष जाळू नका ||१|| करायचे असेल तर काम करा |मात्र प्रसिद्धीसाठी काम करू नका||करणार असाल तर दान करा|मात्र तेव्हा कोणाचा जीव घेऊ नका ||२|| शिकाल…

पर्जन्याचा सोहळा

Monsoon Rain Aher Poem

दक्षिणोत्तर वीज जाई चमकत|पश्चिमेकडून तुफानी वाहे वात||झाली यंदाच्या पावसाची सुरूवात|काळ्या मेघांनी केली गर्दी आकाशात ||१|| सोसाट्याचा वारा ऐकेना अजिबात|टप टप थेंबं पडे जोर जोरात||घाबरलेले पक्षी आले घरट्यात|पुर लोटला नदी नाले तलावात ||२|| बालबालिका नाचतात पावसात|येरे येरे पावसा म्हणती सुरात||धुतले डोंगर …

वाऱ्यावरची वरात

Aher Poem May 25

जांभळीच्या झाडाला बांधला सणाला  झोका|डोळ्याला दिसतंय नशीब देईल धोका ||नंदी दुध प्यायला, अशी उठली आवई|भलेभले बहकले,ती होती कोल्हेकुई||१|| आकाशात ढग येईना ,पाऊस पडेना|मोर नाचू म्हणतो, पण लांडोर दिसेना||खुप शिकला म्हणे, पण साहेब होईना|वय झाले आता,पोरगी कुणीही देईना||२|| शिक्षण सेवक झाले…

भावजयीचा पाहुणचार

W R Aher Poem

मायबाप गेले वर्षे झाली बारा|भावाला सारे आठवे तेव्हा जरा ||मोठी बहीण आली नाही माहेरा|भावाने पहाटे जोडला खटारा||१|| सूर्य उगवला बहिणीच्या घरी |ताई एक रात चाल ना  माहेरी||भाऊ  बहीणीला विनवणी करी|सांजेला पोहोचले भावाच्या घरी||२|| मग बंधुराया सांगे बायकोला|चांगलं न्हाऊधुऊ घाल ताईला||ती…

मना सज्जना…

Aher Poem

बेईमान होऊ नये|सज्जनाशी भांडू नये||नीचासवे बांटू नये ।तस्कराशी पुसू नये ॥१॥ सांडावर  बसू नये ।भ्रष्टाचार करूनये ||अक्रीताला भाळू नये ।चव्हाट्यात राहू नये ॥२॥ भक्तिमार्ग खंडू नये ।कुभांडयासी तंडू नये ||खळासंगे भांडू नये |सज्जनाला छळू नये ||३|| तरू शेंडे डाळूं नये…

वाटणी विचारांची

Aher Poem

आम्ही वारस जमीनीचेसर्व अवकाश तुमचेफक्त संविधान आमचेगीता कुराणही तुमचे||१|| हो आम्ही भाकरीचे धनीतुम्ही व्हा अध्यात्माचे ज्ञानीआम्हा रोजगाराची वर्णीतुम्ही कर्मकांडाचे धनी||२|| सोडला नाही सुविचारतुम्ही मांडा काळा बाजारआम्हाला पाहिजे लेखणीतुम्ही शिका तीर कमानी||३|| आम्हाला पाहिजे सन्मानठेवा तुम्ही  दुराभिमानआम्हाला पाहिजे इन्सानठेवा तुम्ही जातीचे…

इकडे तिकडे चोहीकडे

Aher Poem

गरिबीचे वाकडे, इकडेतिकडे चोहीकडे|वरती खाली द्वेष भरे, वायूसंगे सुड जुडे||त्वेषाने फिरला, जगी भरला, दिशात उरला|दारिद्रय वाडीकडे, इकडे तिकडे चोहीकडे||१|| दुपारचे  उन्हामध्ये भानामती हसते आहे|उठले संध्या पानासाठी गाणे गाती पलिकडे||पार्टीत रंगले,अफुच्या गोळीने चित्त दंगले|दुष्टांचा बाजार हा,इकडे तिकडे चोहीकडे||२|| सपाट केले निर्झराला,…

मला भुतानं पछाडलं!

Aher Poem Mar 25

गाडी झाली, बंगला झाला,ऑफिस झाले|मागं पुढं नोकर चाकर धावायले||आता पैसा हेच परमेश्वर जाहले|मला श्रीमंतीच्या भुतानेच पछाडलं||१|| चेअरमन झालो,सरपंचही झालो|आमदार झालो नामदार पण झालो||जनतेलाही भेंडी गवार समजलो|मला आता सत्तेच्या भुताने पछाडलं||२|| कस्पटासमान वाटले सर्व सोबती|कूचकामी वाटले गणपती हैबती||हुशारी फक्त तेवढी माझ्याकडे…

Select Language »