Tag aher poem

|| गुरू वाणी ||

या देशात गुरूंची  परंपरा थोर|श्रीव्यास, वशिष्ठ, वाल्मिकी,पराशर||श्रीगुरूचा महिमा अनंत अपार|जपतप, कर्मकांड ,व्यर्थ व्यापार||१|| गुरूच्या साथीने संकटे जाती दूर |गुरू उपदेशे मिळे यश अपार ||अंतर्मनाच्या भावना जाणती गुरू|जणू उकळत्या पाण्याचीवाफ गुरू||२|| गुरू विनाअशक्य  होय ध्येयपूर्ती |गुरू विना अपुर्ण ही लेखनपुर्ती||प्रगती अशक्य आहे गुरूच्या विना|गुरूच सार्थकी…

वारी आषाढीची

W R Aher Poem

सावळ्या हरीसाठी |गंध टिळा लावीन||रोज पायी चालेन|मी वारीला जाईन||१|| माझ्या विठूचा विठूचा|गजर हरिनामाचा||ज्ञानोबा तुकारामांचा||झेंडा रोवीन  प्रेमाचा|| २|| ठेवी कर कटीवरी|राही उभा विटेवरी||झाली युगे अठ्ठावीस|देवा पुंडलिका द्वारी||३|| चंद्रभागेत स्नान |पुंडलिका भेटेन||नामदेव पायरी|आनंदाने पुजिन||४|| मग दर्शन सोहळा|विठू माझा सावळा||तुळशीहार गळा|माथी कस्तुरीचा टिळा ||५||…

म्हणूनच मी लिहायला बसतो आहे!

W R Aher Poem, The poet is writing his sorrow

दु:खाचे उमाळे शब्दात घ्यायचे आहे|सोसलं आहे ते व्यक्त करायचे आहे||ज्या काळरात्रींनी माझी झोप नेलीआहे|त्या रात्रींचे गुढ मला सांगायचे आहे ||म्हणूनच मी लिहायला बसतो आहे||१|| बालपणी फुटक्या पाटीचे स्वप्न होते|तेच  आता सत्यात उतरायचे आहे||बेरंग झालेल्या रात्री जे मनात होते|त्या रंगातून इंद्रधनुष्य…

उठ मुला!

W R Aher Poem

झुंजूमुंजू झालं आता उजाडलं|चिमणीताईने चिवचिव केलं||उठी उठी लवकरी मम सुता|बाहेर तांबडं फुटलंय आता||१|| कळ्यावर फुलपाखरू डोले|गारव्याने मन आनंदाने फुले||आजीआजोबा फिरुन परतले|मोठीकाकी करी छान नाश्ता तुले||२|| काकांनी  देवपुजा  अर्चना केली|ताई दादाची पण आंघोळ झाली||बाबांची  हाक  ऐकू न आली तुला|निघ नां  वेळेवर बाळ शाळेला||३|| उठा,स्नान करा,अन नाश्ता…

संगणक रुसला!

Aher Poem

रात्रीस हाखेळ चाले, घाम अंगाशी आला|निथळून घामाने संगणक ओला झाला||शुक तारा, मंद वारा, नाही अनुभवला|पहाटे तुला पांघरणे, नाही जमले मला||कारण पहाटे माझा संगणक रुसला||१|| उठी झडकरी उदयाचळी मित्र आला|नेट नाही, प्रकल्प माझा अधुरा राहिला||कमी पडला शक्तीने संगणकाचा राम|झालो हतबल मी…

सखीच्या मनात

Aher Poem Jun 25

तु माझ्याकडे बघून हसत राहिली|मग मीही काही प्रेमाची गाणी गायली||नाही कधी वाकडी नजर मी  टाकली|खुपजणांच्या जाळ्यात मी नाही फसली|१| तुजला बघुन नजर म्हणू लागली |बाजूला व्हायला मी काही अडाणी नाही ||तु जर अशीच माझ्या डोळ्यात भरली|तर डोळे झाकणेही मला सोपे नाही||२||…

बकध्यान

W R Aher Poem

या बगळ्यांनो  लवकर परत फिरा रे|तळ्याकडे आपुल्या ,लगबगीने निघा रे||प्रभात झाली,बकध्यानाचा समय झाला||१|| दहा दिशांनी येईल आता माशांचा पूर |अशावेळी नका राहू तळ्यापासून दूर||ससाणा घिरट्याघाली,जीवचिंतीत झाला|२|| इथे जवळ डबक्यात आहो आम्ही आई |आता इकडे  माशांचा दिवस सुरु होई||जाळ्यासह कोळीतळ्यात कुठे उतरला||३|| तुम्ही…

जराजर्जर हा!

Aher Poem

कालपर्यंत होता तारुण्याचा ज्वालाग्नी |आज म्हातारपणी लागते थोडं पाणी ||कुणालाही जर्जरावस्था नकोअसते|सगळ्यांना नवतारूण्य हवे असते||१|| कधीतरी फुलांचे निर्माल्य होणारच|कधीतरी वृद्धत्व सर्वांना येणारच||इथे नाही कोणी कायमचा रहिवासी|योग्यवेळ आल्यावर होतो स्वर्गवासी||२|| कुणी कडक तर कुणी पहिलवान|मानवापेक्षा समय आहे बलवान||केस काळे दिसताच, आरसा हसतो…

दोष ना कुणाचा !

W R Aher Poem

नकोच कुणाची भुतदया चुकार|नकोच कुणाचा कार्डावर आधार||मलाच नाही कुणी, मी तर  अनाथ|मी नाही कुणा ललनेचा प्राणनाथ||१|| आहे निरव शांतता संध्याकाळची|आहे शक्यता मुक्कामी पोहोचण्याची||नाही कुणी  वाटेला उभी माझी दारा|नशीबी  दैव नाही,  कुणी ग्रह तारा||२|| नको नशीबी सृष्टीच्या  विरही कला|नाही बघणार कदाच …

बाप रे बाप

Poem by W R Aher

बाप वाटे कडक उन्हाळा जसा |लागे शहाळ्याच्या नारळा जैसा||बाप दिसायला काळासावळा|त्याचे आहे पोटी अमृत जिव्हाळा||१|| बाप दिसे वरुन फणसा जैसा |आत गोड गरे ,नका मोजू पैसा||बाप जणु बोरीवरच्या बोरा जैसा|वर काटे तरी गोड कसाअसा||२|| बापाच्या कष्टाला नाही सीमा काई |तेव्हाच…

Select Language »