Tag aher poem

मन पाखरू

Aher Poem Mind butterfly

मन पाखरू उडू लागे गगनात|स्वछंदाने बागडतो मी दुनियेत ||धृ|| झाली सकाळ आज  माझे जीवनात|मावळे निराशेचा अंधार मनीचा |मी गाणे गाई शेताच्या हिरवळीत||नाही कुणाचा माझे मनांशी पहारा|जीवनात रंग भरले निसर्गाने |स्वछंदाने बागडतो मी दुनियेत||१|| मन पाखरू उडे ऋतु वसंतात|मन खेळे झ-याशी…

I माझे जीवन कार्य I

W R Aher Poem

जन क्षणभर म्हणाले कार्य काय|तुमचे कार्य काय, कार्य काय ||तरी सुचेना मला मी केले काय|  मग मनाचा मागोवा  घेतलाय||१||   मी लोहाळा पुरात वाचलेला |सुरुवात केली पुन्हा जगण्याला ||धरतीवर तृणांकूर फुलविला|असेच वारे  वाहत पुढती जाय||२|| मशागतीने शेतं पिकले|  आनंदाने नदी-नाले…

गणगोत

Aher Poem Gangot

का करती गणगोताची चौकशीकुठे  हाय  काका, मामा न मावशीमी हा अनाथ, माय असते कशीलहानपणीच बाप गेला फाशी ||१|| ना जमीन,ना घरा दाराचा पत्तापण ही चौकशी का करता आतावयात आलो म्हणून विचारतालगीन घाई साठी ही तत्परता ||२|| वर आकाश अन् खाली…

हीच खरी दिवाळी अन् पाडवा!

Aher Poem in Diwali

आली दिवाळी,गरीबा घरी आली दिवाळीपरि दौलतीची तर नित चालते दिवाळीआनंदे बहरली झोपडी चंद्रमौळीसडासमार्जन करूनि काढली रांगोळी ||१|| रेखाटली दारी लक्ष्मीची पाऊलेवसुबारसेला गोधन पुजलेधनतेरसेला धन्वंतरी पुजलेनरक चतुर्दशीला शेणाचे सैन्य केले||२|| लावले आकाशदिवे अन  झेंडूच्या माळादिवाळीला घरी लक्ष्मी येईल बाळाकेला गोडधोड नैवेद्य…

नारीशक्तीचे गर्वगीत

Aher W R poem

मी बदलापूरची, मी कोपर्डीचीमी पुण्याची, मी हाथरसचीमी मणिपूरची, मी कलकत्त्याचीमी मुंबईची, मी दिल्लीची ||1|| सगळे टपले मला छळण्यालाशिका-याचे सावज करण्यालालंपट वृषण ग्रंथीहीन जणू गिधाडेअबला मी कोण करील काय वाकडे॥२॥ मी नारायणी , मी झांशीवालीमी दुर्गावती, मी मां कालीमी चामुंडा, मी…

व्यथा साखर कामगाराची

Sugar Factory Workers

मी आहे साखर कामगार ,साखर कामगारकुणीही हाका , ठोका , जणू मी आहे वेठबिगारमी आहे स्कील्ड, सेमीस्कील्ड, सिझनल, टेम्पररीकंत्राटी, अनस्कील्ड, उक्ता, धरणग्रस्त, बिगारी ॥१॥ आम्हास अजून नाही पाचवा वेतन आयोगसुरू झाला सरकारी आठवा वेतन आयोगलुळया पांगळ्या हो आमच्या कामगार संघटनापाटील…

नव्या युगातील स्त्री

Aher Poem

स्त्री-पुरूष समानतेचं वारं आल॔साहेब भांड्याशीं झोंबी खेळण्यात संगसाहेबीण क्लबमध्ये मैफलीत दंगघेऊ आढावा स्त्री मनाच्या गर्भागारात ॥१॥ साडी चोळी गेली, शर्ट पँट आलीपार्श्वभागी फाटलेली जीन कटीवर बसलीआरस्पानी कंचुकीने लाज झाकलीघेऊ आढावा स्त्री मनाच्या गर्भागारात ॥२॥ पबमध्ये जाऊन नाचूया, गाऊयाआनंद घेऊन झिंगाट…

संत चोखामेळा

W R AHER POEM CHOKHAMELA

जोहार मायबाप जोहार घालतीओलांडू पाहे जातीच्या भिंतीमनी आस विठू दर्शनाची होतीसांगे परि बडवे मज मारिती ॥१॥ दाजी बंका बहिण निर्मळा,बाईल सोयरा, पुत्र कर्ममेळामंगळवेढा, पंढरपुर कर्मभूमीविदर्भि मेहूणराजा जन्मभूमी ॥२॥ चोखोबा घरी पांडुरंगे दहीभात चाखलाम्हणती नतद्रष्ट चोख्या पांडुरंग बाटलापरि भगवंत भक्तिभावाचा भूकेलाबोलावी…

॥ गीत श्रावणाचे ॥

Aher poem

आला आला श्रावण महिनाभुरळ पडली, काळ्या मेघांनाबिजलीचे तांडव सहन होईनारिमझिम पावसाने केली दैना ॥१॥ सणवाराचे दिस आलेझाडाला झोके बांधले,देवदर्शना गर्दी वाढलीव्रतवैकले सुरू जाहली ॥२॥ गर्दी वाढली सुट्ट्यांनीहिरवेगार डोंगर बघुनीनदीनाल्यांचे गीत ऐकुनीहर्षोल्हास नाचे मनी ॥३॥ माय लेकरात मोद भरेगायवासरात आनंद उरेकिल्मिष…

आहेर यांचा कवितेचा बॉयलर पेटला : बोरस्ते

W R AHER POEM BOOK

नाशिक:- तांत्रिक सल्लागार श्री.आहेर यांनी साखर उद्योगात कार्य करत असताना कवितेची आवड जोपासली. म्हणजेच त्यांच्या कवितेचा बॉयलर नक्कीच आता पेटलेला असून, कवित्वाचा पूर्ण हंगाम त्यांनी यशस्वी करावा. कारण काव्य हा आत्मानुभूतीचा निरंतर प्रवास आहे, असे उदगार ज्येष्ठ साहित्यिक माजी आमदार…

Select Language »