Tag aher poem

कवितेचा बॉयलर पेटला, आता हंगाम यशस्वी करा : बोरस्ते

Aher book release

वाळू आहेर यांच्या ‘अंतरीचे बोल’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नाशिक:- कवी वाळू आहेर यांनी साखर उद्योगात तांत्रिक सल्लागार म्हणून कार्य करत असताना कवितेची आवड जोपासली. म्हणजेच त्यांच्या कवितेचा बॉयलर नक्कीच आता पेटलेला असून कवित्वाचा पूर्ण हंगाम त्यांनी यशस्वी करावा. कारण काव्य…

दुष्काळ निवारण

Aher poem

पावसाने दडी मारली।नदी नाले धरणे आटली ॥शेतकऱ्यांची पिकं करपती ।मजूरांचे लोंढे काम मागती॥ प्यायच्या पाण्याचा तुटवडा झाला ।म्हणती दुष्काळ आला आला ॥ढोल बडवा डांगोरा पिटवा ।पाणीटंचाईचे प्रस्ताव पाठवा॥ टंचाई निवारणाच्या बैठका घ्या ।आली संधी फायदा घ्या ॥मंजूर करा टँकर गळके।पाणीवाटपाला…

॥ ऊगवत्या दिनकरा ॥

Sunday Poem by W R Aher

पहाटेला उषःकालीपुर्व दिशा उजळूनदिसले सूर्यनारायणओवाळू आरती तुजऊगवत्या दिनकरा ॥१॥ ऊठिले सकळजनकरा सडासमांर्जनकाढा रांगोळी स्वागताओवाळू आरती तुजऊगवत्या दिनकरा ॥२॥ आईच्या हाकेने हळूजागे होती ताईभाऊअंगणात तुझे गानओवाळू आरती तुजऊगवत्या दिनकरा ॥३॥ वेदशास्त्र पुराणेहीतुझाच गाती महिमापुजती दिशा दिक्पालओवाळू आरती तुजऊगवत्या दिनकरा ॥४॥ सर्व…

आयुष्याची गाडी

W R Aher Poem

हळुहळू चालवा ही आयुष्याची गाडी।अजून बरीच सोडवायची हो कोडी॥ काही दुखणी व्हायची बरी। काही कामे करायची पुरी॥ काहींना सोसवेना धडाका।उडाला हो रागाचा भडका॥ आहेरे नाहीरे समीप आणायचे आहेत।काही इच्छा अजूनही अपूर्ण आहेत॥दबलेल्या इच्छा दफनायच्या आहेत।अनेक कर्जे अजून भरायची आहेत॥ काही…

जन्म कवितेचा

Aher Poem

शब्द वाचून कळले सारे कवितेलाअवघड शब्दांच्या पलिकडले कवितेला ॥ कवितेत शब्दची करिती शब्दांना निशब्दशब्द यातनाच देती प्रसववेदना कवितेला ॥ कवितेसाठी सहनशीलतेचा केला कडेलोटकठीण कठीण किती कवितेचा गर्भकाल ॥ आनंदे उमलती शब्दफुले कवितेच्या वेलीवरअन दिसू लागला कवितेचा ऊषःकाल ॥ ओघळती शब्द…

सुंदर माझे जातं

फिरते बहू सुंदर माझे जातंपडतंय पीठ ,सरलीया रातं साफ करी कुंचाने पाळीचं पीठआता झाली पहाट ,वाजे रहाट दुरडीच्या खेपा घेऊन चाले झपाझपादिस आला वरि, करी भाकरी धपाधपा काळया कपिलेची नंदा खोडकर फारहुंगू हुंगूनिया करी कशी मज बेजार कपिलेच्या दुधावर मऊ…

।। लगीनघाई गळीत हंगामाची ।।

W R Aher Sunday Poem

रविवारची कविता मुहूर्तमेढ रोवली येत्या गळीत हंगामाची।लगीनघाई सुरू झाली तयारीची।। सुरू झाले नियोजन कारखान्याचे।पैशाचे,मालखरेदीचे, ऊस नोंदीचे।। मजूरभरतीचे, मशिनरी दुरूस्तीचे।चटया बांबू कोयते खरेदीचे।। साखर,मळी, इथेनॉल विक्रीचे।सुरू झाल्या चकरा व्यापाऱ्यांच्या ।मजुर भरतीसाठी वा-या शेतकीच्या।।बीड, पाथर्डी, आष्टी, पाटोद्याच्या।लटपटी, खटपटी बघुन मुकादमाच्या।। त्यांनाअधिकारी देती…

काय भुललासी वरलिया रंगा

sugarcane cutting

रविवारची कविता मुकादम डोंगा परि मजूर नव्हे डोंगाव्यवस्थापन डोंगे परि सहकार नव्हे डोंगाकाय भुललासी वरलिया रंगा।।१।। वीज डोंगी परि जळधारा नव्हे डोंगीअधिकारी डोंगे परि सरकार नव्हे डोंगेकाय भुललासी वरलिया रंगे।।२।। धनसंपत्ती डोंगी,परि कर्ण नव्हे डोंगास्वर माझा डोंगा परि मन नोव्हे…

रविवारची साखर कविता

sugarcane worker

कोयता हाती धरुनी कोयता दिसभर।नवरा बायकोने केली मरमर ।।अन् ऊस तोडला हो गाडीभर ।तेव्हा मिळते सांजेला भाकर।। पंधरा दिवसाला होई पगारपानी ।आम्ही आंगठ्याचे आहोत धनी।।उचल फेडून फेडून राजाराणी ।कायमच दशा असे केविलवाणी।। मलई मुकादमाला,वाढे आम्हाला।रात्री पहाटेच्या खेपा घालून त्याला।।दुकानदारांची उधारी,…

Select Language »