ग्रामीण भागातील स्थलांतराला ‘ब्रेक’ लागणार!

बजेट २०२५ / कृषी : डॉ. बुधाजीराव मुळीक अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाच्या सुरुवातीलाच कृषी क्षेत्र प्राधान्यक्रमात अग्रस्थानी असल्याचे नमूद केले. माझे विकासाचे पहिले इंजिन कृषीक्षेत्र आहे, असे त्या म्हणाल्या. त्यापाठोपाठ ‘एमएसएमई’ , गुंतवणूक, निर्यात ही विकासाची मूलभूत क्षेत्रे जाहीर केली. कृषीला प्राधान्य…