Tag Marathi Literature

“वाळूचे कण” : जीवनानुभवांची समृद्ध मांडणी

W R Aher Poetry Book

    ज्येष्ठ साहित्यिक वाळू रघुनाथ आहेर यांचा सातपूर (नाशिक) येथील ज्ञानसिंधू प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून अतिशय देखणा ‘वाळूचे कण’ हा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे. यापूर्वी ‘अंतरीचे बोल’ हा त्यांचा पहिला आशयसंपन्न काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. शेतकरी बांधवांसह ऊसतोड मजुरांच्या जिव्हाळ्याचा विषय…

मुखी असे रामनाम !

Aher Poem Ramnam

गाठीला नाही  दमडीनाही खरचाया दाम||नाही वेचली कवडीमुखी असे रामनाम ||१|| होते बंधू शक्तीमानभरत लक्ष्मणासम||ज्यांचा तिन्ही लोकी डंकामुखीअसे रामनाम ||२|| प्रभुचरण स्पर्शानेपावन शबरीधाम||पावन किरात गुहामुखी असे रामनाम ||३|| नाही मी सती अहिल्याजरी ना मी वाल्यासम||अप्रिय माझ्या सावल्यामुखी असे राम नाम ||४|| रामभक्त…

सहकार आयुक्त, माजी साखर आयुक्त बोलणार मराठी साहित्यावर

Govt Officers Marathi Sahitya Sammelan

पुणे : पुणे महानगरपालिका, यशदा आणि संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरे प्रशासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन शनिवार दि. २१ व रविवार दि. २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पुण्यात आयोजित करण्यात आहे. संमेलन बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आले असून संमेलनाचे…

नका ढोसू दारू !

नका येऊ धनी रोज दारू पिऊन| लहान लेकरं पळती घाबरून||  मग कशी मिळेल बापाची माया|रोज नका डाफरु त्यांच्यावर राया||१|| रोज रोज भांडण  दारूपायी होई|अहो तुम्ही करा ना धंदापाणी काई ||मति खुंटली चालेना काही उपाय|शेवटी टाकला घराबाहेर पाय||२|| चार घरचा झाडून …

|| यंत्र अभियंता ||

Aher Poem

यंत्र अभियंता ही आमची ओळख |हातोड्यानेच करितो आम्ही पारख||स्लाईड रूल, ड्राफ्टर आमची शान|वर्कशॉपला देतो वेगळाच मान||१|| ड्राॅईंगवर करून जीवापाड प्रेम|चाले डिझाइनवर सगळा गेम||अभियंता देईन यंत्र उभारून |क्वालिटी हेच ग्राहकाचे समाधान||२|| डोकं वापरून लावतो हे लाॅजिक|ऑटोमेशन हेच आमचं मॅजिक||घेतो पाच रुपये…

पाळणा

Aher Poem Jan 26

झोप रे माझ्या  सोनुल्या|        नका रे वाजवू चाळ ||  झोपले जग हे सारे |     झोपेल इवले बाळ||१||      वारा गाईल अंगाई|        . म्हणे कर गाई गाई||        झोका देते तुज आई|        येऊ लागली जांभई||२|| खेळणी सारी झोपली|    स्वप्नी पाळणा हलला| चांदोमामा…

मैत्री

Aher Poem

उद्या असेन मी नसेन मी |पण मित्रांसवे असेन मी ||चांगले करीन मित्रांचे मी |वाईटाचा धनी होईन मी||१|| नका माझे उपकार ठेऊ|पण दोष नका मला देऊ||निरोप द्यायला नका येऊ |पण विसरू नको रे भाऊ||२|| आपली जुळली आहे नाळ|भल्या बु-याला बघेल काळ||जराही…

ह्याले ढोंग म्हणते!

W R Aher Poem

रडू नको दादा, मी दिल्लीमधी जाते|रेवड्या मी आणते, मग तुला भरविते|| रडू नको दादा, मी मुंबईला जाते|मलीदा मीआणते,मग तुला भरविते|| रडू नको दादा, मी नाशिकला जाते|शेततळे आणते,मग तुला भरविते|| रडू नको दादा, मी मंत्र्याला भेटते|फुकट धान्य आणते, मग तुला भरविते||…

मनाला निराश करू नका

काम करा जरा काम करा |जगी आला तर काम करा||इथे जन्माचे सार्थक करा|समाजोपयोगी काम करा||व्यर्थ न जाय मानव जन्म|मनाला निराश करू नका||१|| मुहूर्ताची वेळ वाया जायी|उपकार हा वाया न जायी|| जग स्वप्नमय मानूं नका|मार्ग आपला करा प्रशस्त||ईश्वर आहे पाठीशी उभा |मनाला…

मेहनतीचे फळ

Hard Working Woman

जोश टिकण्यासाठी ठेवा ध्यानी हेही|मेहनती शिवाय यश कोठेही नाही|| ध्येयाची वाटचाल करा काळोखातही|बघा काजवे चमकती अंधारातही||१|| मेहनतीने दीपक प्रज्वलित करा|विजयश्रीची पताका फडकत ठेवा||जीवनात सुखदुःख पाळीने येतील|त्याचसोबत आपणही पुढेच जावा||२|| अनुभव  मेहनतीचे सोनं करील|ध्येयासाठी मेहनत करावी लागेल||मेहनती शिवाय काही मिळत नाही|उन्हात उभे…

Select Language »