घरगुती वापरासाठी आता ‘इथेनॉल’ शेगड्यांचा विचार – सचिव संजीव चोप्रा

नवी दिल्ली: पश्चिम आशियातील वाढता संघर्ष आणि कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र सरकार आता इथेनॉलवर आधारित स्वयंपाकाच्या शेगड्यांना (Ethanol-based cook stoves) प्रोत्साहन देण्याच्या विचारात आहे. ग्राहक व्यवहार आणि अन्न पुरवठा मंत्रालयाचे सचिव संजीव चोप्रा यांनी नुकतीच ही माहिती…





