कारखान्यातील वजनकाटा तपासणीसाठी आता भरारी पथके
पुणे : जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावरून यंदाही राज्यात भरारी पथकांची स्थापना करून त्यांच्यामार्फत राज्यातील सर्व कारखान्यांमधील ऊस वजनकाट्यांची तपासणी करून कार्यवाही करण्याच्या सूचना साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आगामी गाळप हंगाम काही दिवसांवर येवून ठेपला आहे.…










