Tag sugar industry news

सहकार भारतीच्या साखर कारखाना प्रकोष्ठ प्रमुखपदी भाऊसाहेब आव्हाळे

Bhausaheb Awhale

पुणे: अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर येथील कृषीनाथ ग्रीन एनर्जी साखर कारखान्याचे संचालक भाऊसाहेब आव्हाळे यांची सहकार भारतीच्या पुणे जिल्हा साखर कारखाना प्रकोष्ठ प्रमुखपदी निवड झाली आहे. ही महत्त्वाची निवड नुकत्याच आळंदी येथे झालेल्या दोन दिवसीय अभ्यास वर्गादरम्यान करण्यात आली. सहकार भारतीचे…

बलरामपूर चीनी मिल्स उभारणार देशातील पहिला बायोप्लास्टिक प्रकल्प!

Dilip Patil Article

भारत शाश्वत भविष्याकडे एक महत्त्वाचे पाऊल टाकत असून, देशातील पहिला औद्योगिक स्तरावरील पॉलीलेक्टिक ॲसिड (PLA) बायोप्लास्टिक उत्पादन प्रकल्प उभारला जात आहे. बलरामपूर चीनी मिल्स लिमिटेड (BCML) या प्रकल्पाचे नेतृत्व करत असून, हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उत्तर प्रदेशातील कुंभी येथे साकारत आहे.…

कल्याणच्या साखर व्यापाऱ्याची २४ लाखांची फसवणूक

Sugar sector Cheating

सांगली : कल्याणमधील एका साखर व्यापाऱ्याला सांगलीतील एका पुरवठादाराकडून तब्बल २४ लाख २५ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मार्च ते जुलै या पाच महिन्यांच्या कालावधीत ही फसवणूक झाली असून, या प्रकरणी कल्याणच्या व्यापाऱ्याने बाजारपेठ पोलीस…

सर्वांनी एकजुटीने काम केल्यास गळीत हंगाम यशस्वी -यशराज देसाई

Loknete Desai Sugar Roller puja

सातारा – लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा सन 2025-26 चा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी नियोजनबद्ध तयारी सुरू असून, कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई (दादा) यांनी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. सर्वांनी एकजुटीने काम केल्यास गळीत हंगाम यशस्वी होईल, असे…

यशवंत कारखाना जमिनी विक्री : हायकोर्टाच्या संबंधितांना नोटिसा

Yashwant sugar factory

पुणे : थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याचा प्रस्तावित शंभर एकर जमीन हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती यांना विक्री करण्याच्या संचालक मंडळाच्या निर्णयाविरोधात बचाव कृती समितीच्या वतीने विकास लवांडे, लोकेश कानकाटे, सागर गोटे, राजेंद्र चौधरी, अलंकार कांचन या…

कामगारांमुळेच कारखाना प्रगतिपथावर -के. पी. पाटील

Bidri Sugar Felicitation

‘दूधगंगा-वेदगंगा’च्या साठ सेवानिवृत्त कामगारांचा हृद्य सत्कार कोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या ६० सेवानिवृत्त कामगारांचा मौनीनगर साखर कारखाना सेवकांची सहकारी पतसंस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. कामगारांमुळेच कारखाना प्रगतिपथावर आहे, असे उद्‌गार चेअरमन के. पी. पाटील यांनी यावेळी…

साखरेला खलनायक ठरवू नका !

ISMA

मुंबई : देशभरातील शाळांमध्ये ‘शुगर बोर्ड’ (Sugar Boards) लावण्याच्या निर्णयावर भारतीय साखर आणि जैव-ऊर्जा उत्पादक संघटनेने (ISMA) नाराजी व्यक्त करत आक्षेप घेतला आहे. साखरेला राक्षस किंवा खलनायक ठरवू नका, कुठलीही गोष्टीचा अतिरेक झाला की ती वाईटच ठरते. साखरेचा संतुलित वापर…

साखरेवरील अनुदानावरून IMF चा पाकला सज्जड इशारा

sugar PRODUCTION

इस्लामाबाद : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने पाकिस्तान सरकारला आयात केलेल्या साखरेवरील कर सवलती आणि अनुदानाच्या निर्णयावरून गंभीर इशारा दिला आहे. आयएमएफच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानचा हा निर्णय त्यांच्या ७ अब्ज डॉलर्सच्या सुरू असलेल्या कर्ज करारावर परिणाम करू शकतो. आयएमएफने पाकिस्तानच्या या निर्णयाला…

Resolving FRP Payment Challenges in Maharashtra

Dilip Patil, Sugar

Sugar mills in Maharashtra are confronted with serious legal and administrative challenges in ensuring timely and fair FRP (Fair and Remunerative Price) payments to sugarcane farmers. Two recent developments have reshaped the compliance landscape: Emerging Challenges Why the Two-Installment FRP…

Select Language »