Tag sugar industry news

कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सह. कारखान्यामध्ये जम्बो भरती

vsi jobs sugartoday

माळशिरस : १०००० मे.टन प्रतिदिन गाळप क्षमतेच्या कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी  कारखान्यामध्ये व ३२ मेगावॅट को-जनरेशन प्लँट आणि ९० के.एल.पी.डी. आसवनी प्रकल्पासाठी खालीलप्रमाणे जागा त्वरीत भरायाच्या आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज शैक्षणिक आर्हता व अनुभव प्रमाणपत्रासह कारखाना…

शिवगिरी ॲग्रो शुगरमध्ये तांत्रिक पदांसाठी थेट भरती

vsi jobs sugartoday

सोलापूर : २५०० मे. टन गाळप क्षमता व १२ मे. वेंट सहवीजनिर्मिती प्रकल्प असलेल्या शिवगिरी ॲग्रो शुगर वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड, या अत्याधुनिक साखर कारखान्यामध्ये इंजिनिअरींग व उत्पादन विभागात खालील पदे त्वरित भरावयाची आहेत. तरी अनुभवी व पात्र उमेदवारांनी समक्ष मुलाखतीकरिता…

पेणगंगा साखर कारखान्यामध्ये विविध पदांसाठी थेट भरती

vsi jobs sugartoday

बुलढाणा : 2500 मे.टन प्रति दिन गाळप क्षमता असलेल्या अत्याधुनिक पेनगंगा साखर कारखान्यामध्ये खालील पदे त्वरीत भरावयाची आहेत. त्यासाठी अनुभवी व पात्र उमेदवरांनी त्यांचे अर्ज, शैक्षणिक पात्रता, अनुभव व पगार दाखल्यासह कारखाना कार्यस्थळावर मंगळवारी १४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी 11.00…

नव्या साखर आयुक्तांनी पदभार स्वीकारला

Dr. Sanjay Kolte being welcomed by Mangesh Titkare

पुणे : राज्याचे नवे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी ८ ऑक्टोबर रोजी पदभार स्वीकारला. त्यांचे साखर आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी स्वागत केले. डॉ. कोलते यांची कालच साखर आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. त्यांनी दुसऱ्याच दिवशी पुण्यात येऊन पदभार स्वीकारत कामकाजाला सुरुवात केली.…

हंगाम सुरू होण्यापूर्वी ऊस दर जाहीर करा; शेतकरी संघटना आक्रमक

sugarcane FRP

रायबाग (बेळगाव)  :  गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी अद्याप राज्यातील कोणत्याही साखर कारखान्याने ऊस बिलाची घोषणा केलेली नाही. ऊस बिलाची घोषणा केल्याशिवाय कारखाने सुरू करू देणार नसल्याचा पवित्रा शेतकरी संघटनेनी घेतला आहे. याबाबतचे निवेदन सोमवारी रायबाग तहसीलदार महादेव सनमुरे यांना शेतकरी…

मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करा ; उत्पादन वाढीसाठी लागेल ती मदत करणार

 राजगड कारखाना क्षेत्रातील ऊसउत्पादकांना संग्राम थोपटे यांचे आश्वासन भोर : राजगड सहकारी साखर कारखाना क्षेत्रातील ऊसउत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करण्याचे आवाहन  कारखान्याचे चेअरमन आणि माजी आमदार संग्राम थोपटे यांनी  केले आहे. अनंतराव थोपटे महाविद्यालयातील हॉलमध्ये आयोजित केलेल्या ऊस…

लोकशक्ती शुगरमध्ये थेट मुलाखती

vsi jobs sugartoday

सोलापूर : अत्याधुनिक प्रति दिन ३५०० मे. टन गाळप क्षमता, १४ मे. वॅट सहविज निर्मीती प्रकल्प असलेल्या लोकशक्ती शुगर अॅन्ड अलाईड इंडस्ट्रिज् लि., या कारखान्यात हंगामी व कायमस्वरुपी खालील नमुद केलेल्या जागा त्वरित भरावयाच्या आहेत. तरी प्रत्यक्ष त्या पदावर किमान…

१५२ कारखान्यांकडूनच शंभर टक्के एफआरपी अदा

FRP of sugarcane

पुणे : गतवर्षीचा साखर हंगाम संपला असला तरी राज्यातील ४८ कारखान्यांकडे अद्यापही २५१ कोटी रुपयांची एफआरपी थकली असून,  राज्यातील तब्बल १५२ कारखान्यांनीच शंभर टक्के एफआरपी दिली आहे. यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. गतवर्षी राज्यात…

महावितरणचा निष्काळजीपणा; तब्बल १४ एकर ऊस जळाला

burned Sugarcane field

पूर्णा : ऊस तोडणीचा हंगाम अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपला असतानाच पूर्णा तालुक्यातील कळगाव शिवारातील उभ्या असलेल्या सहा शेतकऱ्यांच्या ऊस पिकाला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत तब्बल १४ एकरांवर ऊस जळून खाक झाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास दरम्यान घडली. यामध्ये…

काटमारीच्या मुद्यावरून थोरातांकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन!

संगमनेर : काटमारीच्या मुद्यावरून मुख्यमंत्री फडणवीस यांचे बाळासाहेब थोरात यांनी अभिनंदन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच साखर कारखान्यांमध्ये शेतकऱ्यांचा काटा मारला जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता, त्यावर कारवाई करणार असे म्हटले होते. मुख्यमंत्र्यांनी काटामारी करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई…

Select Language »