Tag sugar industry news

साखर आयुक्तांचे ‘शुगरटुडे’कडून स्वागत

Siddharam Salimath, Sugar Commissioner

पुणे : महाराष्ट्राचे नवे साखर आयुक्त मा. श्री. सिद्धाराम सालिमठ (भाप्रसे) यांचे गुरुवारी ‘शुगरटुडे’ मॅगेझीनच्या वतीने स्वागत करण्यात आले आणि त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. साखर आयुक्त श्री. सालिमठ यांच्या पाठीशी प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी राज्यात विविध पदांवर काम करताना,…

‘श्री विघ्नहर’ निवडणूक : १७ संचालक बिनविरोध

vighnahar sugar factory

चार जागांसाठी शनिवारी मतदान पुणे : जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान चेअरमन सत्यशीलदादा शेरकर यांच्या नेतृत्वाखालील १७ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे, अर्ज माघारीनंतर स्पष्ट झाले. उर्वरित ४ जागांसाठी शनिवारी (१५) निवडणूक होणार आहे, असे निवडणूक…

‘उदगिरी शुगर’मध्ये राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा

Udagiri Sugar

सांगली : उदगिरी शुगर अँड पॉवर लि. या कारखान्यावर ४ ते ११ मार्च या कालावधीत औद्योगिक सुरक्षा व आरोग्य सप्ताह साजरा करण्यात आले आहे. कारखान्याचे चिफ इंजिनिअर महेश अहेर यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी उपस्थित खाते प्रमुख, अधिकारी व…

खुशखबर.! राज्यातील १४ कारखान्यांना ३१ कोटींचे अनुदान

sugar factory

सोलापूर : राज्यातील साखर कारखान्यांच्या बायोगॅस आधारित सहवीज निर्मिती प्रकल्पातून वीज निर्मिती करण्यात आली. ही वीज प्रति युनिट १ रुपये ५० पैसे प्रमाणे महावितरण कंपनीला विक्री करण्यात आली. यातून शासनाकडून १४ साखर कारखान्यांना ३१ कोटी ६१ लाख ९ हजार ७००…

सहकारी साखर कारखान्यांसाठी सहकार्याची गरज

Dilip S Patil

यशस्वी होण्यासाठी ठोस धोरणे, पारदर्शक करार आणि शेतकरी व ग्रामीण समुदायांच्या हिताचे संरक्षण करण्याची नितांत गरज आहे – दिलीप एस. पाटील प्रस्तावना भारतातील साखर कारखाने केवळ साखर उत्पादनाच्या पारंपरिक चौकटीत अडकून न राहता जैव-ऊर्जा केंद्र म्हणून विकसित होत आहेत. हे…

थोरात कारखान्याकडून अपघातग्रस्त सभासदांच्या कुटुबियांना मदत

Balasaheb Thorat

अहिल्यानगर : येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याने सर्व सभासदांचा दोन लाख रुपये विमा उतरवला असून अपघातग्रस्त झालेल्या दोन सभासदांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाखांच्या धनादेशाचे वितरण माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. संगमनेर येथील साखर कारखान्याच्या अतिथीगृहात तालुक्यातील…

हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या वाहनांसाठी पथदर्शी प्रकल्प

Hydrogen Bus

नवी दिल्ली – केंद्र सरकारने राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानाचा एक भाग म्हणून हायड्रोजन-आधारित वाहनांच्या चाचणीसाठी पाच पथदर्शी प्रकल्प सुरू केले आहेत, अशी माहिती नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने दिली. या प्रकल्पांतर्गत संपूर्ण देशभरात एकूण ३७ हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या बसेस आणि…

साखर आयुक्त सिद्धराम सालिमठ यांनी कार्यभार स्वीकारला

Siddharam Salimath IAS

पुणे : नवनियुक्त साखर आयुक्त सिद्धराम सालिमठ यांनी सोमवारी पदाचा कार्यभार स्वीकारला. संचालक यशवंत गिरी, डॉ. केदारी जाधव, सहसंचालक अविनाश देशमुख, कोल्हापूर प्रादेशिक साखर सहसंचालक गोपाळ मावळे, आयुक्तालयातील सहसंचालक महेश झेंडे आदींनी त्यांचे स्वागत केले. अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी राहिलेले सालिमठ यांची…

डीडीजीएस कंपोस्टद्वारे शाश्वत ऊस शेतीसाठी नवे दालन खुले

Dilip Patil MD Samarth SSK

–दिलीप पाटील ऊस शेती ही अनेक भागांत एक महत्त्वाची शेती प्रक्रिया आहे, परंतु यासोबत अनेक आव्हाने देखील येतात. मातीची सुपीकता टिकवून ठेवणे, पीक उत्पादन वाढवणे आणि उत्पादन खर्च व्यवस्थापित करणे ही काही मुख्य समस्या आहेत. मात्र, डीडीजीएस कंपोस्ट नावाचा एक…

पर्यावरणास अनुकूल आणि बहुपयोगी

Bioplastic from Sugarcane

जग पेट्रोलियम-आधारित प्लास्टिकच्या शाश्वत पर्यायांकडे वळत असताना, पोलिलॅक्टिक ऍसिड (PLA) बायोप्लास्टिक्स क्रांतीमध्ये आघाडीवर आहे. साखर ऊसासारख्या नूतनीकरणयोग्य स्त्रोतांपासून तयार होणारे PLA जैवअपघटनक्षम, पर्यावरणास अनुकूल आणि बहुपयोगी आहे, त्यामुळे ते पॅकेजिंग, वस्त्रोद्योग, वैद्यकीय उपकरणे आणि 3D प्रिंटिंगमध्ये उपयुक्त ठरते. PLA का…

Select Language »