गौरी शुगरचा ५ लाख टन गाळपाचा टप्पा पूर्ण; शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ

अहिल्यानगर : जिल्ह्यातील हिरडगाव (ता. श्रीगोंदा) येथील ओंकार शुगर ग्रुपच्या गौरी शुगर कारखान्याने चालू हंगामात ५ लाख टन ऊस गाळपाचा महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दाखवलेला विश्वास आणि कारखान्याचे चोख व्यवस्थापन यामुळे ही कामगिरी…












