Tag sugar industry news

गडाखांच्या कारखान्याला आयकर नोटीस, १३७ कोटी भरण्याचे आदेश

Gadakh sugar

अहिल्यानगर : राज्यात सर्वत्र निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यातील मुळा सहकारी साखर कारखान्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शंकरराव गडाखांच्या साखर कारखान्याला आयकर खात्याने नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये कारखान्याला १३७…

कृषीनाथच्या संचालकांचे विश्वस्तांच्या भावनेतून काम : पवार

KRUSHINATH SUGAR BOILER PRADEEPAN

अहिल्यानगर : पारनेरसारख्या दुष्काळी तालुक्यात साखर कारखाना उभारण्याचे मोठे धाडस कृषीनाथच्या संचालकांनी दाखवले आणि त्यांच्या या धाडसाता ऊस उत्पादकांनी प्रतिसाद दिला, यातच या कारखान्याचे यश आहे. खासगी साखर कारखाना असूनही हा कारखाना पारनेरसह राहुरी, नगर, नेवासा, श्रीगोंदा, शिरुर, संगमनेर या…

‘सोमेश्वर’ प्रमाणे दर देण्याचा प्रयत्न करणार : बोत्रे पाटील

GAURI SUGAR DISTRIBUTION

अहिल्यानगर/पुणे : ‘ओंकार’ समूहातील गौरी शुगरच्या हिरडगाव युनिटने गेल्या गाळप हंगामात ऊसाला प्रति टन ३ हजार रुपये भाव दिला. यंदा या युनिटने १० लाख मे.टन, तर देवदैठण युनिटने ३ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे दोन्ही कारखाने अहिल्यानगर…

प्रमोद चौधरी यांचा COEP च्या चेअरमनपदाचा राजीनामा

Pramod Choudhari, Praj

पुणे : प्राज उद्योगाचे कार्यकारी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती डॉ. प्रमोद चौधरी यांनी नामवंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (COEP) च्या चेअरमनपदाची जबाबदारी नुकतीच सोडली. जाताना त्यांनी सीओईपी एक कोटीची देणगी दिली.यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात सीओईपीच्या प्रशासकीय मंडळाचे नवे चेअरमन विनायक पै…

देशांच्या यश-अपयशाच्या कारणमीमांसेला नोबेल पुरस्कार

Nobel for Economics 2024

विशेष आर्थिक लेख प्रा नंदकुमार काकिर्डे जगात मुठभर देशच श्रीमंत असून गरीब देशांची संख्या प्रचंड आहे. श्रीमंत देश यशस्वी का होतात व गरीब देश अपयशी का होतात याची अत्यंत प्रभावीपणे अर्थविषयक मांडणी करणाऱ्या डॅरोन ॲसेमोगलू, सायमन जॉन्सन व जेम्स ए…

एफआरपी : ८४ साखर कारखान्यांना व्याज अनुदान सवलत

FRP of sugarcane

पुणे : २०१४-१५ मध्ये ऊसगाळप घेणाऱ्या पात्र १४८ साखर कारखान्यांस ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम अदा करण्यासाठी दीर्घ मुदतीच्या कर्जावर व्याज अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागण्याआधी काही तास अगोदर त्याबाबतचा जीआर काढण्यात आला आहे.…

‘ज्ञानेश्वर’चे १३ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

Ghule Dnyaneshwar Sugar Nevasa

लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचा ५१ वा बॉयलर अग्निप्रदीपन संपन्न नगर – आपल्या कारखान्याने मार्च २०२५ अखेर १२ ते १३ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर…

आठ हप्त्यात कर्ज परतफेड, किल्लारी साखर कारखान्याला दिलासा

Killari Sugar

मुंबई : किल्लारी (ता. औसा, जि. लातूर) येथील शेतकरी सहकारी साखर कारखान्यास जुनी कर्जाची रक्कम परतफेड करण्यास आठ हप्ते पाडून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, निवडणूक आचारसंहिता लागण्याच्या आदल्या रात्री हा निर्णय जारी करण्यात आला. यासंदर्भात साखर कारखान्याने सरकारकडे…

CBG पॉलिसी होतेय तयार, साखर संकुलात २२ ला बैठक

BIOGAS - CBG

पुणे : साखर कारखान्यांनी प्रेसमडपासून बायोगॅस तयार करण्याच्या विषयावर येत्या २२ ऑक्टोबर रोजी पुण्यात साखर आयुक्त कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांचे सर्व कार्यकारी संचालक आणि प्रादेशिक साखर सहसंचालकांना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. साखर…

साखर कामगारांचा १६ डिसेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा

SUGAR WORKERS CONVENTION AT SANGALI

सांगली : वेतन वाढीसह विविध मागण्यासाठी राज्यातील साखर कामगार येत्या १६ डिसेंबर पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाची सांगली येथील साखर कामगार भवन येथे नुकतीच बैठक पार पडली. त्यावेळी…

Select Language »