ऊस वजन काट्यातील हेराफेरीला लगाम!

४ साखर कारखान्यांची प्रशासनाकडून अचानक तपासणी बीड : साखर कारखान्यांवर उसाच्या वजनात तफावत आढळत असल्याच्या तक्रारींनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. बीड जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांची वैधमापन शास्त्रविभागातर्फे (Weights & Measures Department) कसून तपासणी सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत चार मोठ्या कारखान्यांची पडताळणी…












