बी-बियाणे, खतांच्या दुकानांवर धडकणार सरकारचे डमी ग्राहक

मुंबई – राज्यात कोणत्याही बी- बियाणांची चढ्या भावाने विक्री, बोगस बियाण्यांची विक्री, लिंकिंग यासारख्या अपराध करणाऱ्या कृषी निविष्ठा दुकानदारांना आता चाप बसणार असून कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या विषयात आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यात आवश्यक असलेले बी – बियाणे मुबलक…











