Tag sugar news

लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचा गौरव

LOKNETE BALASAHEB DESAI SUGAR PATAN

सातारा : लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यास विशेष प्रशंसापत्र देऊन गौरवण्यात आले आहे. केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाद्वारे हा सन्मान करण्यात आला. पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चेअरमन श्री. यशराजदादा देसाई यांच्या अभ्यासू नेतृत्वात कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू आहे.…

मुबलक कोट्यानंतरही साखर दरात तेजी

Sugar Market Report

नवी दिल्ली : केंद्र सरकारने मे महिन्यासाठी 27 लाख टन साखरेचा कोटा खुला करूनही, साखरेत तेजी आहे. साखरेचा दर 75 रुपयांनी वाढून क्विंटलला 3900 ते 3950 रुपयांवर पोहोचला आहे.मे महिन्यात साखरेची मागणी वाढते हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने पुरेसा कोटा…

डॉ. मुळीक यांना थायलंडचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार

Dr. Budhajirao Mulik on sugarcane

पुणे : ‘शुगरटुडे’ मॅगेझीनचे प्रमुख मार्गदर्शक, नामवंत कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांना, कृषी अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल एशियन असोसिएशन फॉर ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचा अत्यंत सन्मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या मे महिन्यात बँकॉक (थायलंड) मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कृषी अभियांत्रिकी परिषदेमध्ये या…

डॉ. बाळकृष्ण जमदग्नी यांना बळीराजा कृषी पुरस्कार

Dr. Balkrishna Jamdagni

मुंबई : ‘शुगरटुडे’ मॅगेझीनच्या मार्गदर्शक मंडळाचे सदस्य, ऊस शेतीबाबत महाराष्ट्राला मार्गदर्शन करणारे आणि प्रसिद्ध कृषिशास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण जमदग्नी यांना मराठी विज्ञान परिषदेचा ‘बळीराजा – अण्णासाहेब शिंदे’ कृषी पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराचे वितरण रविवारी मुंबईत होत आहे. यासंदर्भात मराठी विज्ञान…

साखर तयार करताना हाडांचा उपयोग केला जातो का?

D M Raskar, Sugar Industry

‘गोड’ साखरेबाबतचे ‘कटू’ गैरसमज लेखक – डी. एम. रासकर (मुख्य कार्यकारी अधिकारी)श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना लि. साधारण 1960 पर्यंत सामान्य लोक गुळाचा वापर चहा, गोड पदार्थ (उदा. शिरा, लापसी, दिवाळीचे पदार्थ इ.) बनविण्यासाठी केला जात होता. तीसच्या दशकात देशात काही…

कर्तृत्ववान अधिकारी गेला : शेखर गायकवाड

Arvind Reddy IAS

पुणे : श्री. अरविंद रेड्डी यांचे निधन झाले, ही बातमी ऐकून अत्यंत वेदना झाल्या आहेत. एक कर्तृत्ववान अधिकारी आपल्यातून निघून गेला आहे, अशा शब्दांत निवृत्त साखर आयुक्त श्री. शेखर गायकवाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. श्री. गायकवाड यांनी शोकसंदेशात…

माजी साखर आयुक्त अरविंद रेड्डी यांचे निधन

Arvind Reddy IAS

पुणे : सेवानिवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि माजी साखर आयुक्त अरविंद रेड्डी (वय ८४ ) यांचे शुक्रवारी (दि.२६) दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या मागे आनंद आणि अमर ही दोन मुले, सुना,…

शिल्लक बी हेवी मळीपासून इथेनॉल उत्पादनास अखेर परवानगी

Ethanol production

नवी दिल्ली  : केंद्र सरकारने बी हेवी मळीपासून इथेनॉल उत्पादन करण्यास अखेर परवानगी दिली आहे. साखर उद्योगाने यासाठी केंद्राकडे साकडे घातले होते. या निर्णयाचे स्वागत होत आहे. (Center permits production of ethanol from remaining B heavy) साखर कारखान्यांकडे पडून असलेल्या…

यशवंत साखर कारखाना कार्यकारी संचालकाच्या शोधात

vsi jobs sugartoday

पुणे : जिल्ह्यातील थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याने कार्यकारी संचालकांसह काही पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या कारखान्याची अलीकडेच निवडणूक झाली असून, बंद कारखाना कार्यान्वित करण्याचे प्रयत्न नव्या संचालक मंडळाने सुरू केले आहेत. कारखान्याला कार्यकारी संचालक, फायनान्स मॅनेजर, आणि…

साखर उत्पादनात देशात महाराष्ट्राचे अव्वल स्थान कायम

sugar Jute Bags

पुणे : प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत, महाराष्ट्रातील साखर उद्योगाने देशात आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. यंदाच्या गाळप हंगामात महाराष्ट्रातील सहकारी व खासगी अशा एकूण २०७ साखर कारखान्यांनी १०९ लाख टन साखर उत्पादन केले आहे. देशात साखर उत्पादनात महाराष्ट्राने आघाडी…

Select Language »