मराठवाड्यात २.३९ कोटी टन उसाचे गाळप, उताऱ्यात लातूर अव्वल
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात यंदाच्या ऊस हंगामात ६१ कारखान्यांनी गाळप घेतले आणि कालपर्यंत २ कोटी ३९ लाख ६५ हजार ७२० टन उसाचे गाळप करत, २ कोटी २६ लाख ९६ हजार २७८ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. १५ मार्चपर्यंत मराठवाड्यातील…












