केंद्राच्या मदतीने घोडगंगा कारखाना सुरू करणार : अजित पवार
शिरूर : “रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीची गरज असून, केंद्राच्या मदतीतूनच ‘घोडगंगा’ला कर्ज मिळू शकते. या निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार येणार असून, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत मिळवून पुढील हंगामापासून घोडगंगा…









