Tag SugarToday News

गंगामाऊली शुगरमध्ये तब्बल २२ जागांसाठी मेगाभरती

vsi jobs sugartoday

बीड : नामांकित अशा खासगी तत्वावरील ५००० मे. टन प्रति दिन गाळप क्षमता असलेल्या गंगामाऊली शुगर अॅन्ड अलाईड इंडस्ट्रीज प्रा.लिममध्ये इंजिनिअरींग विभागात खालील कायम / हंगामी सेवेच्या रिक्त पदांच्या जागा त्वरीत भरावयाचे आहेत. सदर पदांसाठी प्रत्यक्ष पदावर ०५ ते ०७…

साखर जप्त करून एफआरपी द्या; अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

FRP of sugarcane

धाराशिव : जिल्ह्यातील ज्या-ज्या कारखान्यांनी शेतकऱ्यांची अंतिम बिले दिलेली नाहीत, त्या सर्व कारखान्यांची साखर जप्त करून शेतकऱ्यांचे पैसे तातडीने देण्यात यावेत. अन्यथा राष्ट्रवादी पक्ष संबंधित साखर कारखान्यांच्या विरोधात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करेल, असा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष…

डॉ. पतंगराव कदम सोनहिरा कारखान्यात विविध पदांची भरती

vsi jobs sugartoday

कडेगाव : प्रतिदिन ९५०० मे. टन गाळप क्षमता असलेल्या व प्रतिदिन १०५ K.L.P.D. उत्पादन क्षमता असलेल्या डिस्टीलरी आणि २२ मेगावॉट सहवीजनिर्मिती प्रकल्प सुरू असलेल्या डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना लि. मोहनराव कदमनगर, वांगी, ता. कडेगाव, जि. सांगली येथे…

आज कृषि दिवस

Agriculture day

आज मंगळवार, जुलै १, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर आषाढ दिनांक १०, शके १९४७सूर्योदय : ०६:०५ सूर्यास्त : १९:२०चंद्रोदय : ११:२७ चंद्रास्त : २३:५२शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूदक्षिणायनऋतु : ग्रीष्मचंद्र माह : आषाढ़पक्ष : शुक्ल पक्षतिथि :…

6व्या, 7व्या, 8व्या पंचवार्षिक योजना कालावधीत झालेला साखर क्षेत्राचा विकास

Mangesh Titkare's Article

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले.  या उद्योगाचा इतिहास, त्यासमोरील आव्हाने, दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजना, उद्योगाच्या अपेक्षा …. इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी सहकार विकास महामंडळाचे एमडी, माजी साखर सहसंचालक, अभ्यासू अधिकारी…

इतर कारखान्यास ऊस दिल्यास सवलती बंद करणार : जगताप

Someshwar Sugar

बारामती :  ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी कारखान्याकडे नोंद केलेला ऊस संमतीशिवाय इतर कारखान्यास दिल्यास साखर, ऊस रोपे, ऊस बियाणे, ताग, सोयाबीन बियाणे, कंपोस्ट खत आदी सवलती बंद करण्यात येणार आहेत. हार्वेस्टर ऊस तोडणी करण्याकरिता प्राधान्य देण्यात आल्याने सभासदांनी शेतात किमान…

पाडेगाव ऊस संशोधनला आंतरराष्ट्रीय स्तराचे केंद्र बनविणार

Manikrao Kokate

राज्याचे कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांचे प्रतिपादन अहिल्यानगर : पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे बळकटीकरण करून आंतरराष्ट्रीय स्तराचे केंद्र बनविणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी केले. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठअंतर्गत पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राला…

योगेश्वरी शुगरचे चेअरमन आर. टी. देशमुख यांचा अपघाती मृत्यू

R T Deshmukh Car Accident

लातूर: योगेश्वरी शुगर इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि माजलगावचे माजी आमदार आर. टी. देशमुख (जिजा) यांच्या मोटारीला औसा रोडवर बेलकुंड गावाजवळ भीषण अपघातात झाला, लातूरच्या रुग्णालयात नेत असताना, त्यांचा मृत्यू झाला, तर चालक गंभीर जखमी झाला आहे.हा अपघात २६ मे रोजी दुपारी…

Sugar Sector Gets *Vision 2047* Roadmap Committee

Sugar Industry Vision 2047

Pune: The Maharashtra Sugar Commissionerate, in a significant move, announced the formation of a high-level committee on May 23, 2025, tasked with developing a “Vision 2047” document for the state’s sugar sector. This strategic roadmap aims to steer Maharashtra’s sugar…

`छत्रपती` निवडणुकीत जय भवानीमाता पॅनलचा मोठा विजय

Chhatrapati Sugar Election

पुणे : श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणुकीत, उपमुख्यमंत्री अजित पवार प्रणीत आणि पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखालील जय भवानीमाता पॅनलने मोठा विजय मिळवला. विरोधी छत्रपती बचाव पॅनलला पराभवाचा धक्का बसला आहे. जाचक कारखान्याचे नवे अध्यक्ष असणार, असे आता स्पष्ट झाले…

Select Language »