Tag vsi

संभाजी कडू : वाढदिवस शुभेच्छा

Sambhaji Kadu Patil Birthday

प्रशासकीय सेवेत आपली खास छाप पाडणारे, निवृत्त सनदी अधिकारी संभाजी कडू पाटील (आयएएस) हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे महासंचालक आहेत. त्यांचा २३ नोव्हेंबर रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना ‘शुगरटुडे’कडून खूप खूप शुभेच्छा…! श्री. कडू पाटील यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी…

माझ्या वाहतूक खात्यामुळे ४० टक्के प्रदूषण : गडकरी

nitin gadkari

ग्रीन हायड्रोजन भविष्यातील प्रदूषणमुक्त जैविक इंधन पुणे : ‘देशाला आजही ८५ टक्के इंधन आयात करावे लागत असून, त्यासोबतीने प्रदूषणाची समस्या वाढत आहे. देशातील ४० टक्के प्रदूषणाला माझे वाहतूक खाते जबाबदार आहे आणि त्याचे मला दु:ख आहे,’ असे वक्तव्य केंद्रीय वाहतूक…

साखर कारखान्यांनी ग्रीन हायड्रोजनची निर्मिती करावी

Nitin Gadkari

पुणे – केंद्र सरकारने देशात ग्रीन हायड्रोजन या हरित इंधनाला प्रोत्साहन देण्यासाठीचे स्वतंत्र अभियान सुरू केले आहे. त्यामुळे राज्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी साखरेच्या उत्पादनाबरोबरच ग्रीन हायड्रोजन या हरित इंधन निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि…

विमल चौगुले, पोपट महाबरे, बावकर यांना राज्यस्तरीय ऊसभूषण पुरस्कार

VSI Awards 2022-23

‘व्हीएसआय’च्या २०२२-२३ च्या पुरस्कारांची घोषणा पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून (व्हीएसआय) दिले जाणारे २०२२-२३ या सालच्या पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. ऊस शेतीमध्ये नवे प्रयोग करून, विक्रमी उत्पादन घेणारे सौ. विमल चौगुले, श्री. पोपट महाबरे आणि अनिकेत बावकर हे राज्यस्तरीय…

‘व्हीएसआय’ साखर परिषद १२ जानेवारीपासून

VSI International Sugar Conference

पुणे : येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये (व्हीएसआय) तिसरी आंतरराष्ट्रीय साखर परिषद १२ ते १४ जानेवारी २०२४ या कालावधीत होत आहे. या निमित्ताने जगभरातील साखर क्षेत्रातील प्रगतीची अनुभूती मिळणार आहे. या काळात भव्य साखर प्रदर्शनाचेही आयोजन केले आहे. साखर उद्योगासाठी राज्यात…

ऊस पिकासाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’चा वापर होणार

sugarcane growth

‘ऑक्सफर्ड’च्या सहकार्याने ‘व्हीएसआय’मध्ये ‘एआय’ अभ्यासक्रम पुणे : ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी क्षेत्रातील भरीव कामाची दखल घेत इंग्लडच्या ऑक्सफर्ड वि‌द्यापीठाने ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर अॅग्रिकल्चरल टेक्नॉलॉजी अँड क्लायमेट चेंज हा अभ्यासक्रम ट्रस्टच्या साह्याने तेथे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ नेते शरद…

‘व्हीएसआय’चे वरिष्ठ अधिकारी गारे यांचे निधन

D N Gare

पुणे – वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (‘व्हीएसआय) इन्स्ट्रूमेंटेमेशन विभागाचे प्रमुख आणि आदर्श व्यक्तिमत्व श्री. डी. एन. गारे यांचे गुरुवारी दु:खद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पुण्यात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.शुगरटुडे मॅगेझीन परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली.

साखरेला द्विस्तरीय दर पद्धत लागू करा : सावंत

DSTA convention

‘डीएसटीए’च्या वार्षिक अधिवशेनात साखर उद्योगावर विचारमंथन पुणे : साखर उद्योग टिकवायचा असेल, तर साखर दरांसाठी द्विस्तरीय पद्धत लागू करण्याची गरज आहे, त्यासाठी लेव्ही पुन्हा आणली तरी चालेल, अशी ठोस सूचना राज्याचे आरोग्यमंत्री आणि खासगी साखर कारखानदारीतील मोठे व्यक्तिमत्त्व डॉ. तानाजी…

शेखर गायकवाड यांच्या पुस्तकाचे शुक्रवारी प्रकाशन

पुणे : राज्याचे माजी साखर आयुक्त आणि निवृत्त आयएएस अधिकारी शेखर गायकवाड आणि साखर सहसंचालक मंगेश तिटकारे यांनी लिहिलेल्या ‘इक्षुदंड ते इथेनॉल’ या पुस्तकाचे प्रकाशन १५ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता साखर संकुल येथे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार…

साखरेची एमएसपी 3720 रुपये करण्याची केंद्राकडे मागणी : वळसे – पाटील

Sharad Pawar at VSI

पुणे – साखरेची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) प्रतिक्विंटल ३७२० रुपये करा, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली असल्याचे सहकारमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्याच्या सहकार कायद्यात बदल करण्यासाठी चर्चा सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. राष्ट्रीय सहकारी…

Select Language »