साखरेच्या किमान विक्री किमतीत २५ टक्के वाढ करा
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाची मागणी नवी दिल्ली : साखरेचा सध्याचा किमान दर ३,१०० वरून ३,९०० रुपये प्रतिक्विंटल करण्याची शिफारस राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने नुकतीच केंद्रीय मंत्रालयाचे सचिव, संजीव चोप्रा यांना पत्राद्वारे केली आहे. महासंघाने मंत्रालयाला दिलेल्या पत्रात म्हटले…








