SugarToday

SugarToday

गडहिंग्लज साखर कारखान्याला एमडी लाभेना!

GADHINGLAJ SUGAR

कोल्हापूर : अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक महावीर घोडके यांनी राजीनामा दिला आहे. तडकाफडकी राजीनामा देणारे ते वर्षभरातील तिसरे एम.डी. आहेत. त्यांनी टपाल विभागात राजीनामा देऊन शुक्रवारी कारखान्याचा निरोप घेतला. १ नोव्हेंबर, २०२३ रोजी त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली…

‘विघ्नहर’कडून साडेआठ लाख साखर पोते उत्पादन

Satyasheel Sherkar Vighnahar

पूणे : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात शनिवारअखेर ७ लाख ७६ हजार ७१० टन उसाचे गाळप पूर्ण करून, ८ लाख ५६ हजार ५०० साखर पोत्यांचे उत्पादन केले. साखर उतारा ११.२४ टक्के इतका मिळाला, आणखी काही बरेच दिवस…

महिलांचे साखर उद्योगात वाढते योगदान : स्वेन

NSI Kanpur

कानपूर # येथील नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे संचालक प्रोफेसर डी स्वेन होते. महिलांचे साखर उद्योगातील योगदान दिवसेंदिवस वाढत आहे, असे उद्‌गार त्यांनी काढले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व…

पेट्रोल, डिझेल दोन रुपयांनी स्वस्त

Petrol - Diesel new rate

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारच्या अख्त्यारीतील पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कपात केली आहे. नवे दर १५ मार्च २०२४ रोजी सकाळी सहा वाजल्यापासून लागू होतील. यंदाचा ऊस गळीत हंगाम शेवटच्या टप्प्यात असल्याने, साखर उद्योगाला या निर्णयाचा…

9.5 लाख टन जादा साखर उत्पादन होणार – ISMA चा सुधारित अंदाज

Sugar Market Report

नवी दिल्ली – इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) ने साखर उत्पादनाचा आपला नवा अंदाज जाहीर केला आहे. संस्थेच्या मते २०२३-२४ वर्षांमध्ये देशात साखर उत्पादन साडेनऊ लाख टनांनी वाढून ३४० लाख टन होईल. या संस्थेने जानेवारी २०२४ मध्ये पहिला अंदाज वर्तवताना…

… म्हणून गुजरातमध्ये अधिक एफआरपी : हर्षवर्धन पाटील

Harshwardhan Patil

सोलापूर : गुजरात राज्यांमध्ये शेतकरी आणि साखर कारखानदारांमध्ये चांगला समन्वय आहे, खूप खेळीमेळीचे वातावरण आहे. तेथील कारखान्यांवर बँकांच्या कर्जाचा बोजा नाही, अशा कारणांमुळे तेथील शेतकऱ्यांना महाराष्ट्राच्या तुलनेत उसाला अधिक एफआरपी मिळतो, असे विश्लेषण राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष आणि…

कन्नड कारखान्याचा व्यवहार पारदर्शकच : आ. रोहित पवार

Rohit Pawar, MLA

छत्रपती संभाजीनगर : कन्नड कारखान्याचा व्यवहार पारदर्शकच आहे. वेळप्रसंगी आपण न्यायालयात लढू, परंतु हा कारखाना बंद पडू देणार नाही, अशी ग्वाही आमदार रोहित पवार यांनी शेतकरी सभासदांना दिली. कन्नड येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. महाराष्ट्र कधीही…

३० टनांची साखर चोरी पकडली, तिघांवर गुन्हा दाखल

Warna Sugar theft

कोल्हापूर : जिल्ह्यातील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याने विक्रीसाठी पाठवलेल्या ३० टन साखरेची चोरी झाली असून, या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक मालक सोहेल दस्तगीर पटेल रा. लक्ष्मीनगर,मलकापुर ता. कराड जिल्हा सातारा यास कोडोली पोलिसांनी…

‘BOE’चा ९८ टक्के निकाल

BOE Exam

मुंबई : डिरेक्टरेट ऑफ स्टेम बॉयलर्सच्या वतीने ८ मार्च ते १० मार्च दरम्यान घेण्यात आलेल्या BOE (बॉयलर ऑपरेशन इंजिनिअर एक्झामिनेशन) परीक्षेचा निकाल ९८ टक्के लागला आहे. नेरूळ (नवी मुंबई) येथील रामराव आदिक इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी येथे ही परीक्षा घेण्यात आली. एकूण…

शेतकरी विकास आघाडीचा दणदणीत विजय

Yashwant Sugar election results

पुणे : थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचा दणदणीत विजय झाला. रविवारी रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रताप गायकवाड, माजी सभापती व विद्यमान संचालक…

Select Language »