SugarToday

SugarToday

‘एमडी’च्या डायरीतून : बाजीराव सुतार

Bajirao Sutar, MD - Kolhe Sugar

अनेक वर्षे बंद कारखाना अवघ्या 42 दिवसांत सुरू केला रयत शिक्षण संस्थेत ‘कमवा व शिका’ या योजनेतून शिक्षण पूर्ण करणारे, भारतीय प्रशासकीय सेवेसाठी अहोरात्र मेहनत घेणारे, अनेक वर्षे बंद असलेला साखर कारखाना अवघ्या 42 दिवसांमध्ये पूर्ण कार्यक्षमतेने सुरू करणारे, मानाचे…

अशोक चव्हाणांसह ११ नेत्यांच्या साखर कारखान्यांना शेकडो कोटींची मदत

Sugar Mill

मुंबई : सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या कारखान्यावर राज्य सरकार मेहरबान आहे. नुकतेच भाजपमध्ये गेलेल्या अशोक चव्हाणांच्या सहकारी साखर कारखान्याला राज्य सहकारी बँकेकडून थकहमी पोटी १४७.७९ कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली. याच सोबत अजित पवार यांना पाठिंबा देणारे कल्याण काळे, अमरसिंह पंडित…

मार्चसाठी २३.५ लाख टनांचा कोटा निश्चित

Sugar JUTE BAG

नवी दिल्ली : केंद्र सरकारने मार्चसाठी देशातील साखर कारखान्यांना २३.५ लाख टनांचा कोटा निश्चित केला आहे. गेल्या वर्षी मार्चच्या तुलनेत हा कोटा दीड लाख टनांनी जादा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखर उत्पादन कमी असले तरी केंद्र सरकारने कोट्याच्या किमान…

उत्पादित इथेनॉल साठा खरेदी करण्याचे हायकोर्टाचे आदेश

sugarcane to ethanol

छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारच्या डिसेंबर २३ च्या सुधारित इथेनॉल कोटा आदेश येण्यापर्यंतच्या कालखंडात, साखर कारखान्यांच्या डिस्टिलरी किंवा एकल डिस्टिलरींनी (स्टँड अलोन) उत्पादित केलेला इथेनॉलचा साठा खरेदी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ऑइल मार्केटिंग कंपन्यांना (OMC) दिले आहेत.…

सुभाष शुगर्सविरुद्ध माजी साखर सहसंचालकाची गंभीर तक्रार

Shrikant Deshmukh

नांदेड : श्री सुभाष शुगर्स प्रा.लि.च्या मनमानी कारभाराचा विदारक अनुभव प्रादेशिक सहसंचालक (साखर) या पदावर राहिलेले साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक श्रीकांत देशमुख यांनाही आला असून त्यांनी या कारखान्याविरुध्द जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व संबंधितांकडे लेखी तक्रार केली आहे. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचा…

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), दूरस्थ संवेदन (Remote sensing) आणि साखर उद्योग

Artificial intelligence and sugar industry

आज जगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence ) वापर प्रत्येक क्षेत्रामध्ये वाढतो आहे. शेती क्षेत्रातल्या अनेक समस्या एकाच वेळी ओळखण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठीदेखील कृत्रिम बुद्धिमत्तेचा कसा वापर करता येईल, यावर जगभरात संशोधन सुरु आहे. गूगल, महिंद्रा, मायक्रोसॉफ्ट, आणि टाटा यासारख्या…

दु:खद – बॉयलर अटेंडंट दत्तात्रय सुवर्णकार यांचे निधन

Dattatrey suvarnkar

लातूर : ट्वेंटीवन शुगर परिवारातील युनिट 1 चे बॉयलर अटेंडंट दत्तात्रय प्रल्हाद सुवर्णकार यांचे हृदयविकारच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ‘शुगरटुडे’ मॅगेझीनच्या वतीने सुवर्णकार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. .

सपनात मी ऊस लावला

W R Aher poem

काल रातीला सपान पडलंसपनात मी ऊस लावलादुबार नांगर वखर हाकूनताग धेंचाच बेवड करून ॥१॥ शेणखत पसरून सरी पाडली86032 ची पाच फुट लागण केलीऔषधे खुप स्वस्तात मिळालीड्रीप पसरून अझो रायझो दिले ॥२॥ जीवामृत अन ऊस संजीवनी दिलेखते वेळेवर स्वस्त मिळालीखते दिली…

ऊसतोड कामगारांनी मुलांना चांगले शिक्षण द्यावे : न्या. महाजन

Shrinath Sugar

पुणे : ऊसतोड कामगारांनी मुलांना चांगले शिक्षण द्यावे, त्यांनाही ऊसतोड कामगार बनवू नये, असा सल्ला पुण्याचे प्रधान जिल्हा न्यायाधीश महेंद्र के. महाजन यांनी दिला. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे, प्रादेशिक सहसंचालक पुणे व श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या संयुक्त विद्यमानाने…

भारत तावरे (वाढदिवस विशेष)

Bharat Taware Birthday

श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे जनरल मॅनेजर (प्रोडक्शन) श्री. भारत तावरे यांचा २४ फेब्रुवारी रोजी वाढदिवस. त्याबद्दल त्यांना शुगरटुडे मासिकाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !! ऊक्कलगाव (श्रीरामपूर) चे सुपुत्र असलेले श्री. तावरे हे शुगर टेक्नॉलॉजजिस्ट असून, साखर उद्योगातील अभ्यासु व्यक्तिमत्व आहेत.…

Select Language »