SugarToday

SugarToday

वजन-काटे प्रमाणित करण्यास वैधमापन कर्मचाऱ्यांची टाळाटाळ

weighing scale sugar mill

साखर संघाची तक्रार, वैधमापन विभागाच्या प्रमुखांना पत्र पुणे : डिजिटायझेशन करण्यात आलेल्या वजन-काट्यांना संगणक आणि प्रिंटर लावण्याबाबत वैधमापन विभागामुळे निर्माण झालेल्या संभ्रमामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघानेही या विभागाला पत्र लिहून लक्ष वेधले आहे. संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ…

‘अगस्ती’चा ३० वा गळीत हंगाम सुरू

Agasti Sugar 30 th season

नगर : ०१ नोव्हेंबर २०२३ बुधवार रोजी अगस्ती सहकारी साखर कारखाना लिमिटेड, अगस्ती नगर या कारखान्याचा ३० वा ऊस गळीत हंगाम २०२३-२४ चा शुभारंभ सहकारमहर्षी चेअरमन सीताराम गायकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी उपाध्यक्ष , कार्यकारी अधिकारी यांच्या सह…

ऊसतोड कामगारांच्या हस्ते गळीत हंगामाचा शुभारंभ

UTOPIAN SUGAR 10TH SEASON

सोलापूर : युटोपियन शुगर्सच्या गळीत हंगामाचा शुभारंभ ऊसतोड कामगारांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आला. मागील गळीत हंगामासाठी ५१ रु, चालू गळीत हंगामासाठी २५११ रु पहिली उचल , तर कर्मचारी वर्गास दिवाळी साठी ८.३३% बोनस देण्याची घोषणा, अध्यक्ष उमेश परिचारक…

इंडियन शुगरचा पहिला हप्ता रू. २६०१

Indian Sugar season 23-24

इंडियन शुगर (श्री दत्त इंडिया ) लि. हवीनाळ या कारखान्याचा गळीत हंगाम सन २०२३-२४ चा शुभारंभ दि. ०१ नोव्हेंबर २०२३ रोजी करण्यात आला, यावेळी कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट श्री. मृत्युंजय शिंदे यांनी चालू वर्षी गळीत हंगामात येणाऱ्या ऊसाला पहिला हप्ता प्रति…

हा कारखाना ठरला सर्वात कमी ऊसतोड-वाहतूक खर्च कपात करणारा

Ambedkar sugar mill

डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्यांचा राज्यासमोर आदर्श धाराशिव : ‘एफआरपी’ रकमेतून ऊसतोड आणि वाहतूक खर्च कपात केली जाते, हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत कळीचा मुद्दा आहे. धाराशिव जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याने ऊसतोड आणि वाहतूक खर्चात सर्वात कमी…

कर्नाटक : तर मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने; शेतकऱ्यांचा इशारा

KARNATAKA FARMERS AGITATION, K SHANTAKUMAR

उसाला दीडशे रूपये जादा दरासाठी सरकारला 10 दिवसांची मुदत म्हैसूर: साखर कारखान्यांनी प्रति टन 150 रुपये अतिरिक्त द्यावेत, अशी मागणी करून, राज्य ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष कुरुबुर शांताकुमार यांनी कर्नाटक सरकारला 10 दिवसांची मुदत दिली आहे. जर राज्य सरकारने पाऊल…

विखे कारखान्याचा गळीत हंगाम सुरू

Vikhe sugar season

नगर : प्रवरानगर येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखानाचा ७४ वा ऊस गळीत हंगाम शुभारंभ माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील ,जि.प. माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.…

योगी सरकारची ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळी भेट

YOGI ADITYANATH

लखनौ : उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता लोक भवनात झाली. यावेळी नवीन ऊस हंगामासाठी उसाच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. उसाच्या भावात (एसएपी) प्रति क्विंटल २५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.…

‘विघ्नहर’च्या कामगारांना १५ टक्के बोनस

vighnahar sugar crushing season 23-24

उसाला ३,०५० अंतिम भाव, ३८ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ पुणे – श्री विघ्नहर साखर कारखान्याने यंदा अंतिम भाव विना कपात ३,०५० रुपये देण्याचे निश्चित केले आहे. आतापर्यंत २,७५० प्रमाणे ऊस उत्पादकांच्या खात्यावर रक्कम वर्ग केली आहे. उर्वरित ३०० रुपयांप्रमाणे होणारी…

जायकवाडीत पाणी सोडण्याच्या विरोधात उपोषण करणार : कोल्हे

Kolhe sugar 61 crushing season

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या ६१ व्या गळीत हंगामाचा थाटात शुभारंभ नगर : जिल्ह्यातील पाणीप्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आपण लाक्षणिक उपोषण करणार आहोत, अशी घोषणा संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केली. कोपरगाव तालुक्यातील सहजानंदनगर येथील सहकारमहर्षी शंकरराव…

Select Language »