SugarToday

SugarToday

4500 दर देण्याची हरियाणातील शेतकऱ्यांची मागणी

Haryana sugarcane farmers

चंडीगड : उसाला सध्याच्या रू. ३७२० वरून रू. ४५०० इतका दर प्रतिटन देण्यात यावा, अशी मागणी हरियाणातील शेतकऱ्यांनी केली असून, त्यासाठी राज्य सरकारवर दबाव आणला आहे. हरियाणामध्ये एसएपी (SAP) द्वारे उसाचे दर ठरतात. सध्या प्रति क्विंटल ३७२ दर (प्रति टन…

भारती शुगरचे आनंद मोहोळकर यांचे निधन

ANAND MOHOLKAR sad demise

भारती शुगर,नागेवाडीचे फायनान्स मॅनेजर आनंद मोहोळकर यांचे दिनांक 31/10/2023 रोजी पहाटे 3:30 वाजता दुःखद निधन झाले आहे. त्यांना ‘शुगरटुडे’ परिवाराची भावपूर्ण श्रद्धांजली

अधिक ऊस मिळवण्यासाठी बक्षीस योजना

Abhijit Patil, Viththal sugar

सोलापूर : गुरसाळे (ता. पंढरपूर ) येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी बक्षीस योजना जाहीर केली आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस आपल्याच कारखान्याला द्यावा, त्यासाठी ही प्रोत्साहानपर बक्षीस योजना आहे. सोलापूर जिल्ह्यात यंदा पाऊस कमी झाल्याने ऊस उत्पादन…

आजचा दिवस

BEGAM AKHTAR

सोमवार, ऑक्टोबर ३०, २०२३ युगाब्द : ५१२५भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक कार्तिक शके १९४५आजचे पंचांगसूर्योदय : ०६:३८ सूर्यास्त : १८:०६चंद्रोदय : १९:१६ चंद्रास्त : ०७:५५शक सम्वत : १९४५ शोभनऋतू : शरदचंद्र माह : आश्विनपक्ष : कृष्ण पक्षतिथि : द्वितीया – २२:२२…

बदलत्या परिस्थितीत वापरा ‘अतुल्य’ बियाणे : राहुरी कृषी विद्यापीठ

Sugarcane co 11015 Atulya

पुणे : हवामान, पाऊसमान असे अनेक घटक बदलत आहेत, या परिस्थितीत कमी वेळेत पक्व होणारे उसाचे नवे वाण ‘अतुल्य’ची लागवड शेतकरी, साखर कारखाने यांना फायदेशीर ठरणारी आहे. त्यामुळे या वाणाची लागवड करावी, असे आवाहन राहुरीच्या म. फुले कृषी विद्यापीठाने केले…

वजन-काट्यास संगणक जोडण्यास मनाई : ‘विस्मा’ने वेधले अडचणींकडे लक्ष

Weighing Scale at sugar factory

पुणे : वजन-काट्यास संगणक आणि प्रिंटर जोडण्यास मनाई करणारा आदेश त्वरित मागे घ्यावा व कारखाना आणि शेतकऱ्यांची संभाव्य गैरसोय टाळावी, अशी आग्रही मागणी वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी केली आहे. वैधमापन विभागाच्या नियंत्रकांना ठोंबरे यांनी…

ऊस पिकासाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’चा वापर होणार

sugarcane growth

‘ऑक्सफर्ड’च्या सहकार्याने ‘व्हीएसआय’मध्ये ‘एआय’ अभ्यासक्रम पुणे : ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी क्षेत्रातील भरीव कामाची दखल घेत इंग्लडच्या ऑक्सफर्ड वि‌द्यापीठाने ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर अॅग्रिकल्चरल टेक्नॉलॉजी अँड क्लायमेट चेंज हा अभ्यासक्रम ट्रस्टच्या साह्याने तेथे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ नेते शरद…

‘श्री रामेश्वर’च्या चेअरमनपदी परिहार, तर व्हाईस चेअरमनपदी तांबडे

RAMESHWAR SUGAR

जालना : भोकरदन तालुक्यातील श्री रामेश्वर सहकारी कारखान्याच्या चेअरमनपदी विजयसिंह परिहार आणि व्हाईस चेअरमनपदी मधुकर तांबडे यांची बिनविरोध निवड झाली. श्री रामेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची सन २०२३ ते २०२८ साठीच्या पंचवार्षिक निवडणुकीत २१ जागांसाठी २१ अर्ज प्राप्त झाल्यामुळे…

बारामती ॲग्रो यु.१ प्रमाणेच हाळगावच्या शेतकऱ्यांना दर- गुळवे

BARAMATI AGRO HALGAON

नगर : हाळगाव (ता. जामखेड) येथील बारामती ॲग्रो (जय श्रीराम शुगर) यु. ३ या साखर कारखान्याकडे ऊस गाळपासाठी देणाऱ्या ऊस उत्पादकांना शेटफळगढे येथील बारामती ॲग्रो यु. १ च्या उस दराप्रमाणेच चांगला दर देणार असून १५ दिवसांत ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर…

संघर्षयोद्धा माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे निधन

Babanrao Dhakane

नगर : संघर्षयोद्धा, माजी केंद्रीय मंत्री , केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष श्री. बबनरावजी ढाकणे यांचे 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 वाजता दु:खद निधन झाले आहे, ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्यावर २८ रोजी दुपारी पागोरी पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथे…

Select Language »