SugarToday

SugarToday

सहकारी साखर कारखान्यांना शासन हमीवर कर्ज उपलब्ध करणार

sugar factory

मुंबई : राष्ट्रीय सहकार निगमच्या (एनसीडीसी) निकषात न बसणाऱ्या राज्यातील आजारी साखर कारखान्यांना अर्थसाहाय्य करण्यासाठी शासन हमीवर राज्य सहकारी बँकेकडून मुदत कर्ज उपलब्ध करून देण्याबाबतचे धोरण काही अटी-शर्ती टाकून राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आले आहे. मात्र, त्याचबरोबर साखर कारखान्यास…

जय हिंद शुगरमध्ये ५८ पदांसाठी थेट मुलाखती

Jobs in Sugar industry

सोलापूर :जिल्ह्यातील आचेगाव येथील जय हिंद शुगर प्रा. लि. या साखर कारखान्यात ५८ पदांच्या भरतीसाठी थेट मुलाखती होणार आहेत. एचआर मॅनेजरपासून ते फिटरपर्यंतची ही पदे आहेत. त्यासाठी येत्या १३ आणि १४ सप्टेंबर २०२३ रोजी कारखाना स्थळावर सकाळी ११ ते दु.…

रासकर यांना जीवन गौरव पुरस्कार

Raskar award by STAI

पुणे : श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. डी.एम. रासकर यांना , साखर उद्योगामधील अतुलनीय योगदानाबद्दल “दि शुगर टेक्नोलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया” (STAI) या नामांकित संस्थेकडून सन २०२३ मधील जीवन गौरव पुरस्कार तिरुवनंतपूरम येथील वार्षिक परिषदेत प्रदान करण्यात…

माळेगाव कारखान्याच्या अध्यक्ष, उपाध्यक्षाचे राजीनामे

Balasaheb Taware

पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे व उपाध्यक्ष सागर जाधव यांनी बुधवारी अचानक राजीनामे दिले. ‘माळेगाव’चे नवीन कारभारी कोण, याबाबत उत्सुकता वाढली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा सभासदानी 8 रोजी माळेगाव येथे अडवून राजीनामे नामंजूर…

अवर्षण (दुष्काळ)

Sunday Poem by Aher

पडेना पाऊस,फिटेना कर्ज,दुबार पेरणीचा वाया गेला अर्ज | जनावरं चारा पाण्यावाचून उपाशी,वाया गेली मुग-सोयाबीन-कपाशी | द्या दिलासा रोजगार हमी सुरू करून,पिक विम्याचं गाजर दाखवून | बारा हजाराचा लॉलीपॉप देऊन,तरीही कष्टकरी वंचित भाकरी पासून | शिवभोजन अन आरक्षण काम येईना,कर्ज माफीचा…

तनपुरे कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा ठराव

Tanpure Sugar Factory

अहिल्यादेवीनगर – डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना अखेर भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा ठराव अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या गेल्या आठवड्यात झालेल्या सभेत कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याच्या विषयावर चर्चा…

जिल्ह्यात उसाला एक नंबरचा भाव देणार -बाबुराव बोत्रे पाटील

Gauri Sugar Nagar

ओंकार ग्रुपच्या हिरडगाव येथील गौरी शुगरचे रोलर पूजन अहिल्यादेवीनगर – हिरडगाव येथील गौरी शुगरचा पहिलाच गाळप हंगाम होत आहे. त्यासाठी ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्याना आम्ही नगर जिल्ह्यातील एक नंबरचा भाव देणार आहोत, असे आश्वासन ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे पाटील…

१८९ लोकसभा मतदारसंघांत ऊस महत्त्वाचे पीक

Sugarcane co-86032

इथेनॉलचा विषय राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचा : गडकरी, डिझेलमध्येही इथेनॉल नवी दिल्ली : देशातील १८९ लोकसभा मतदारसंघांमध्ये ऊस हे महत्त्वाचे पीक आहे, त्यामुळे इथेनॉल मिश्रित पेट्रोलची (इबीपी) सरकारची महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राजकीयदृष्ट्याही तेवढाचा महत्त्वाचा आहे. या माहिमेला गती मिळाली नसती, तर १८९ मतदारसंघातील…

‘श्री विघ्नहर’ चा विस्तारित इथेनॉल प्रकल्प यंदापासून पूर्ण क्षमतेने चालणार

vighnahar sugar factory

वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पुणे : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा महत्त्वाकांक्षी विस्तारित इथेनॉल प्रकल्प गेल्याच हंगामात पूर्ण झाला असून, यंदापासून (हंगाम २०२३-२४) संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित राहणार आहे, अशी माहिती चेअरमन सत्यशील शेरकर यांनी दिली. कारखान्याची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण…

आजचे पंचांग आणि दिन विशेष

Today in History

बुधवार, ऑगस्ट ३०, २०२३ युगाब्द : ५१२५भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर भाद्रपद ८ शके १९४५सूर्योदय : ०६:२३ सूर्यास्त : १८:५५चंद्रोदय : १८:३९ चंद्रास्त : चंद्रास्त नहींशक सम्वत : १९४५संवत्सर : शोभनदक्षिणायनऋतू : वर्षाचंद्र माह : निज श्रावणपक्ष : शुक्ल…

Select Language »