SugarToday

SugarToday

आज जागतिक वन दिन

INTERNATIONAL FOREST DAY

आज मंगळवार, मार्च २१, २०२३ रोजीचे पंचांग आणि दिनविशेषयुगाब्द : ५१२४भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक आज सौर फाल्गुन ३०, शके १९४४सूर्योदय : ०६:४२ सूर्यास्त : १८:५०चंद्रोदय : चंद्रोदय नहीं चंद्रास्त : १८:३७शक सम्वत : १९४४संवत्सर : शुभकृत्उत्तरायणऋतू : शिशिरचंद्र माह :…

हार्वेस्टरसाठी ३५ लाखांचे अनुदान, शासन आदेश जारी

sugarcane harvester

मुंबई : ऊसतोडणीसाठी हार्वेस्टर यंत्र घेण्याकरिता राज्य सरकारने प्रत्येक यंत्रासाठी अधिकतम ३५ लाख रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. मात्र त्यासोबत अनेक अटी-शर्तींचे पालन करावे लागणार आहे. एका कुटुंबात एकाच व्यक्तीस अनुदान दिले जाणार आहे. त्याबाबतचा शासन आदेश सोमवारी जारी करण्यात…

गंगापूर साखर कारखाना अखेर जयहिंद शुगर्सकडे

छत्रपती संभाजी महाराजनगर : गंगापूर सहकारी सहकारी साखर कारखाना अखेर सोलापूरच्या जयहिंद शुगर्सकडे १५ वर्षे भाडेतत्त्वावर देण्याचा करार सोमवारी (२०) रोजी झाला. जयहिंदकडून रात्री त्याचा ताबाही घेण्यात आला आहे. गंगापूर साखर कारखाना विद्यमान नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या संमतीने जयहिंद शुगर्सनी चालवायला…

बेळगाव शुगर इन्स्टिट्यूट येथे हाय प्रेशर बॉयलर सेमिनार

seminar on high pressure boiler

बेळगाव : एस.निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूट, बेळगाव येथे हाय प्रेशर बॉयलर ऑपरेशन आणि मेंटेनन्स, डिझाईन आणि वॉटर ट्रीटमेंट या विषयावर नुकताच सेमिनार संपन्न झाला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी शुगर इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर डॉ. श्री. खांडगावे, तर प्रमुख पाहुणे डॉ. श्री. लोंढे होते.सेमिनारसाठी उत्तर कर्नाटकातील…

साखर उद्योगाचे भवितव्य इथेनॉलच : घाटगे

SHAHU SUGAR ETHANOL

कोल्हापूर : इथेनॉल हेच आता साखर उद्योगाचे भविष्य आहे. हे जाणून शाहूने इथेनॉल निर्मितीला प्राधान्य दिले आहे. त्या अनुषंगाने इथेनॉल प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेतले आहे. हा विस्तारित इथेनॉल प्रकल्प फेब्रुवारी 2024 पर्यंत कार्यान्वित होईल, असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष…

साखर उत्पादनात थोडी घट

sugar production

नवी दिल्ली : सध्याच्या साखर हंगामामध्ये 15 मार्चपर्यंत देशातील साखर उत्पादन 28.18 दशलक्ष टन (MT) म्हणजे सुमारे २८२ लाख टन एवढे होते. गत हंगामाच्या तुलनेत त्यात किरकोळ घट झाली आहे, असे ISMA (इंडियन शुगर मिल्स असो.) ने सांगितले. 2021-22 शुगर…

बारामती ॲग्रोवर सूडभावनेतून कारवाई – गुळवे

Baramati Agro sugar

पुणे : शेटफळगढे येथील बारामती अॅग्रो साखर कारखान्याने कुठल्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही. केवळ राजकीय सूड भावनेतून कारखान्यावर कारवाई करण्यात येत आहे, असा खुलासा करताना ‘यापुढील काळात देखील आम्ही चांगले काम करतच राहू’, असे प्रतिपादन कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी…

तज्ज्ञ संचालक म्हणून दिलीपराव देशमुख यांच्या निवडीचे स्वागत

Diliprao Deshmukh

लातूर: महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाच्या तज्ज्ञ संचालकपदी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची निवड झाल्याबद्दल बुधवारी आशियाना बंगल्यावर मांजरा साखर परिवारातील साखर कारखाने, विविध संस्था पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला त्यांचा मांजरा, रेणा, मारुती महाराज साखर कारखान्याच्या वतीने सत्कार करण्यात…

शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ

Anutai Wagh

आज शुक्रवार, मार्च १७, २०२३ रोजीचे पंचांग आणि दिनविशेष युगाब्द : ५१२४भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक आज सौर फाल्गुन २६, शके १९४४सूर्योदय : ०६:४६ सूर्यास्त : १८:४८चंद्रोदय : ०४:०८, मार्च १८ चंद्रास्त : १४:२०शक सम्वत : १९४४संवत्सर : शुभकृत्उत्तरायणऋतू : शिशिरचंद्र…

‘वर्धन ॲग्रो’मध्ये ११५ पदांसाठी मेगाभरती

vsi jobs sugartoday

सातारा : वर्धन ॲग्रो प्रोसेसिंग लि. कंपनीच्या खांडसरी आणि गूळ पावडर कारखान्यासाठी तब्बल ११५ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हा कारखाना २५०० टन गाळप क्षमतेचा असून, खटाव तालुक्यात त्रिमली येथे आहे. इच्छुक उमेदवारांनी २५ मार्च २०२३ पर्यंत अर्ज…

Select Language »