अतिरिक्त उसाचा प्रश्न मे अखेरपर्यंत संपलेला असेल : साखर आयुक्त शेखर गायकवाड

पुणे : अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आता प्रशासनाकडे केवळ 1 महिन्याचा कालावधी शिल्ल्क आहे. तर दुसरीकडे राज्यात अजून 41 लाख हेक्टर (Sugarcane) ऊस फडात उभा असल्याचे सांगण्यात येत आहे. ही प्रशासकीय आकडेवारी असली तरी स्थानिक पातळीवरील परस्थिती काही वेगळीच…