डिस्टिलरी प्लँटसाठी निविदा
लातूर : विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने त्याच्या डिस्टिलरी प्लँटच्या उभारणीसाठी निविदा मागवल्या आहेत.त्याचा तपशील खालीलप्रमाणे….
लातूर : विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने त्याच्या डिस्टिलरी प्लँटच्या उभारणीसाठी निविदा मागवल्या आहेत.त्याचा तपशील खालीलप्रमाणे….

नॅचरल शुगर येथे आहेर यांचे व्याख्यान लातूर : साखर उद्योगतील प्रथितयश सल्लागार आणि डीएसटीए पुणेचे संचालक वा. र. आहेर यांचे “एकच ध्यास, शून्य टक्के मिल बंद तास” या संकल्पनेच्या अंमलबजावणीवर नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड रांजणी (जि. उस्मानाबाद) या…

सोलापूर : करमाळा येथील शिवसेनेच्या नेत्या व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेल्या रश्मी बागल यांच्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. एकाच दिवसात आदेश काढल्यानंतर प्रशासकाने कारखान्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. कारखान्याच्या…

हायकोर्टाकडून जोरदार ताशेरे शुगरटुडे विशेष मुंबई : सहकारी साखर कारखान्यांच्या एमडी पॅनलमध्ये समाविष्ट होण्यासाठी अर्ज केलेल्या ४० अपात्र उमेदवारांना मुंबई उच्च न्यायालयाने जोरदार झटका दिला आहे. या सर्वांनी चार आठवड्यांच्या आत सरकारकडे प्रत्येकी ५० हजार रुपये दंड म्हणून जमा करावे,…

पुणे : भीमा पाटस कारखान्यात मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप करत, आमदार राहुल कुल यांनी छोट्या-छोट्या व्यवहारातही पैसे खाल्ले, त्यांना मी सोडणार नाही, सीबीआयकडे तक्रार केलीच आहे, इडी आणि कोर्टातही जाऊ, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जाहीर सभेत…

चुरशीच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्या पॅनलचा पराभव कोल्हापूर – अत्यंत चुरशीने झालेल्या श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी छत्रपती शाहू सहकार आघाडीने सर्व २१ जागा जिंकत कारखान्याची सत्ता कायम राखली. माजी…

लातूर : ट्वेंटीवन शुगर्स लि. या साखर कारखान्यामध्ये तब्बल १३७ पदांची मेगाभरती करण्यात येत आहे. त्यासाठी ३ मेपर्यंत अर्ज मागवले आहेत. जनरल मॅनेजरपासून पॅनमॅनपर्यंतची ही पदे असून, अनुभवाची अट एक वर्षापासून ते दहा वर्षांपर्यंत पदानुसार आहे. अधिक माहितीसाठी खालील जाहिरात…

कोल्हापूर : छत्रपती राजाराम कारखान्याचा पहिला निकाल हाती आला असून यात संस्था गटातून माजी आमदार महादेवराव महाडिक विजयी झाले आहेत. महाडिक यांना 129 पैकी 84 मते पडली आहेत. त्यांनी परिवर्तन पॅनेलचे सचिन पाटील यांच्यावर विजय मिळवला. राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत नऊ…

कोल्हापूर : राजाराम सहकारी साखर कारखान्यासाठी पाच तालुक्यातील ५८ मतदान केंद्रांवर २३ एप्रिल रोजी (रविवार) सकाळी आठ ते दुपारी पाच या दरम्यान मतदान होईल. जिल्ह्यातील १२२ गावात पसरलेल्या एकूण १३,३५८ शेतकऱ्यांकडून पुढील पाच वर्षांसाठी २१ संचालकांच्या निवडीसाठी मतदान केले जाणार…

पुणे : राज्याचा ऊस गळीत हंगाम अखेर अधिकृतपणे संपला आहे. साखर आयुक्तालयाने परवा जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार यंदा २१० कारखान्यांना गळिताचे परवाने दिले होते. ते सर्व कारखाने १५ एप्रिल अखेर बंद झाले. २०२२-२३ या गळीत हंगामासाठी सहकारी १०६ आणि खासगी…