SugarToday

SugarToday

८५ टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या करोला कारची चाचणी सुरू

Corola Altis

नवी दिल्ली : टोयोटा किर्लोस्कर मोटर (TKM) ने जीवाश्म इंधनावर चालणारे अवलंबित्व कमी करण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून पुढील तीन ते पाच वर्षांमध्ये अधिक ग्रीन टेक (हरित तंत्रज्ञान) मॉडेल्स – हायब्रीड, फ्लेक्स फ्युएल, हायड्रोजन, काही नावांसाठी, परवडणाऱ्या किमतीत आणण्याची योजना…

देशातील साखर उत्पादन 32.8 दशलक्ष टनांपर्यंत घटणार

Sugar Market Report

‘इस्मा’चा अंदाज नवी दिल्ली : यंदा साखरचे उत्पादन ३२.८ दशलक्ष (३२८ लाख) टनांपर्यंत घटेल, असा अंदाज इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) ने व्यक्त केला आहे. यापूर्वी 34 दशलक्ष टन (340 लाख टन) उत्पादनाचा अंदाज होता. ISMA चे अध्यक्ष आदित्य झुनझुनवाला…

पवार यांचा मोठा निर्णय; राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त

sharad pawar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन आपण निवृत्त होत होत आहोत, असे ज्येष्ठ नेते आणि साखर क्षेत्रातील जाणकार व्यक्तिमत्त्व शरदर पवार यांनी मंगळवारी मुंबईत जाहीर केले. यावेळी सौ. प्रतिभा पवारसुद्धा भावूक झालेल्या दिसल्या. पवार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, माझे…

एमडी इच्छुक त्या उमेदवारांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा

sugar industry MD

४ मे रोजीच्या मुख्य परीक्षेस बसण्यास अनुमती पुणे : सहकारी साखर कारखान्याच्या प्रस्तावित कार्यकारी संचालकांच्या (एमडी) पॅनलमध्ये समाविष्ट होण्याची इच्छा असलेल्या कथित ‘अपात्र’ उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. येत्या ४ मे २०२३ रोजी होणाऱ्या मुख्य परीक्षेस बसण्याची मुभा कोर्टाने…

नामवंत सल्लागार आहेर यांचे समर्थ कारखान्यावर व्याख्यान

W R Aher samarth

”शुन्य टक्के मिल बंद तास” या संकल्पनेची अंमलबजावणी जालना : साखर उद्योगतील नामवंत सल्लागार आणि डीएसटीए पुणेचे संचालक श्री. वा. र.आहेर यांचे “एकच ध्यास, एकच ध्यास” “शुन्य टक्के मिल बंद तास” या संकल्पनेची अंमलबजावणी”या विषयावरील व्याख्यान समर्थ सहकारी साखर कारखाना…

लोकनेते सोळंके कारखान्याला हवेत ४६ कर्मचारी

Majalgaon Sugar

बीड : लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याला असि. इंजिनिअर ते शेतकी मदतनीस अशी ४६ पदे तातडीने भरायची आहेत. त्यासाठी कारखान्याने रीतसर जाहिरात प्रसिद्ध केली आहे. कारखान्याची गाळप क्षमता ७५०० मे. टन असून, १५० केएलपीडीची डिस्टिलरी आहे. सर्व पदांसाठी किमान…

साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करा; दांडेगावकरांचे मोदींना पत्र

Jaiprakash Dandegaonkar

नवी दिल्ली : साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करण्यासाठी राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. साखरेचा किमान विक्री दर हा एस ग्रेड साठी ३७.२० रुपये प्रतिकिलो, एम ग्रेड साठी ३८.२० रुपये…

साखर क्षेत्रात ३० हजार कोटींची गुंतवणूक : आयुक्त

SHEKHAR GAIKWAD

कार्यकारी संचालकांचा अभ्यास गट तयार करा कोपरगाव : गेल्या तीन वर्षांत साखर क्षेत्रामध्ये सुमारे ३० हजार कोटींची गुंतवणूक होऊन, हजारो रोजगार तयार झाले आहेत. त्याचा युवकांना लाभ होत आहे, असे प्रतिपादन राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले. गायकवाड यांना…

‘भीमा पाटस’ची चौकशी थोरातांच्या काळापासून करा : राहुल कुल

MLA Rahul Kool, Daund

पुणे : “भीमा पाटस साखर कारखान्याची चौकशी करण्याला माझा विरोध नाही. मात्र ती रमेश थोरात यांच्याकडे कारखाना असल्यापासून करावी. त्यास माझा पाठिंबा आहे, ” असा प्रतिटोला भीमा पाटस साखर कारखान्याचे अध्यक्ष, आमदार राहुल कुल यांनी लगावला. कुल यांच्या विरोधकांनी वरवंड…

मारुती महाराज कारखान्याची ४८ पदांसाठी जाहिरात

Maruti Maharaj sugar factory

लातूर : श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याने (बेलकुंड, ता. औसा) ४८ पदे भरण्यासाठी जाहिरात दिली आहे. त्यासाठी येत्या ६ मे २०२३ पर्यंत अर्ज मागवले आहेत. किमान पाच वर्षे अनुभवाची अट घातली आहे. चिफ इंजिनिअर ते ट्रेनी लिपिकांपर्यंतची…

Select Language »