मेहनतीचे फळ

जोश टिकण्यासाठी ठेवा ध्यानी हेही|मेहनती शिवाय यश कोठेही नाही|| ध्येयाची वाटचाल करा काळोखातही|बघा काजवे चमकती अंधारातही||१|| मेहनतीने दीपक प्रज्वलित करा|विजयश्रीची पताका फडकत ठेवा||जीवनात सुखदुःख पाळीने येतील|त्याचसोबत आपणही पुढेच जावा||२|| अनुभव मेहनतीचे सोनं करील|ध्येयासाठी मेहनत करावी लागेल||मेहनती शिवाय काही मिळत नाही|उन्हात उभे…










