SugarToday

SugarToday

शाश्वत ऊस मोहीम १२५+

Medhe Article - sugarcane mission

  कोल्हापूर जिल्ह्याचे पालक मंत्री नामदार प्रकाशराव आबिटकर यांनी “शाश्वत ऊस मोहीम – प्रति हेक्टर १२५ टन उत्पादन” जाहीर करून जिल्ह्याच्या ऊस व साखर उद्योगाला नवीन दिशा दिली आहे. ही मोहीम केवळ उद्दिष्ट नसून, एक व्यापक व परिवर्तनशील योजना आहे…

सरस्वती कारखान्यात पुराचे पाणी, २.२० लाख क्विंटल साखर भिजली

Saraswati Sugar Haryana

नवी दिल्ली: हरियाणामध्ये (Haryana) झालेल्या मुसळधार पावसामुळे यमुनानगर येथील सरस्वती साखर कारखान्यामध्ये (Saraswati sugar mill) पुराचे पाणी घुसले. या पुरामुळे कारखान्यातील साखरेचे अंदाजे ५० ते ६० कोटी रुपयांचे मोठे नुकसान (Rs 50-60 crore loss) झाले आहे. अधिकाऱ्यांच्या मते, सुमारे ४०…

जागतिक युएफओ (UFO) दिन

UFO Day

आज बुधवार, जुलै २, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर आषाढ दिनांक११, शके १९४७सूर्योदय : ०६:०५ सूर्यास्त : १९:२०चंद्रोदय : १२:१६ चंद्रास्त : ००:२३, जुलै ०३शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूदक्षिणायनऋतु : ग्रीष्मचंद्र माह : आषाढ़पक्ष : शुक्ल पक्षतिथि…

डॉ. यशवंत कुलकर्णी

Yashwant Kulkarni Birthday

कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कर्तव्यदक्ष, प्रयोगशील, द्रष्टे कार्यकारी संचालक डॉ. श्री. यशवंत कुलकर्णी यांचा १ जुलै रोजी वाढदिवस. त्यांना ‘शुगरटुडे’ मासिकाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा! डॉ. यशवंत कुलकर्णी गेल्या तीन दशकांपासून साखर उद्योग क्षेत्रात कार्यरत असून, त्यांचे…

आज कृषि दिवस

Agriculture day

आज मंगळवार, जुलै १, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर आषाढ दिनांक १०, शके १९४७सूर्योदय : ०६:०५ सूर्यास्त : १९:२०चंद्रोदय : ११:२७ चंद्रास्त : २३:५२शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूदक्षिणायनऋतु : ग्रीष्मचंद्र माह : आषाढ़पक्ष : शुक्ल पक्षतिथि :…

एन.व्ही.पी. शुगर दीड लाख मे. टन ऊस गाळप करणार : पाटील

NVP sugar roller puja 2025

धाराशिव : एन.व्ही.पी. शुगर प्रा. लि. (जागजी, जि. धाराशिव) कारखान्याच्या दुसऱ्या गळीत हंगामाचा मिल रोलर पुजन कार्यक्रम कारखान्याचे मार्गदर्शक आप्पासाहेब पाटील यांच्या हस्ते पार पडला. या हंगामात पुर्ण क्षमतेने कारखाना चालवून १ लाख ५० हजार मे.टन गाळप करण्यात येईल, असे…

दादाभाई नौरोजी

Dadabhai Naoroji

आज सोमवार, जून ३०, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर आषाढ दिनांक ९, शके १९४७सूर्योदय : ०६:०४ सूर्यास्त : १९:२०चंद्रोदय : १०:३७ चंद्रास्त : २३:१९शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूदक्षिणायनऋतु : ग्रीष्मचंद्र माह : आषाढ़पक्ष : शुक्ल पक्षतिथि :…

सखीच्या मनात

Aher Poem Jun 25

तु माझ्याकडे बघून हसत राहिली|मग मीही काही प्रेमाची गाणी गायली||नाही कधी वाकडी नजर मी  टाकली|खुपजणांच्या जाळ्यात मी नाही फसली|१| तुजला बघुन नजर म्हणू लागली |बाजूला व्हायला मी काही अडाणी नाही ||तु जर अशीच माझ्या डोळ्यात भरली|तर डोळे झाकणेही मला सोपे नाही||२||…

भारतातील मद्य नियमावलीमध्ये व्यापक सुधारणा

FSSAI

पुणे : भारतामधील मद्यसदृश्य विविध पेयांना मान्यता देण्याच्या दृष्टीने एफएसएसएआय (FSSAI) ने मद्य नियमावलीमध्ये महत्त्वाच्या सुधारणा केल्या असून, त्या नुकत्याच अधिसूचित केल्या आहेत. भारतात मद्य नियमावलीमध्ये हे एक मोठे परिवर्तन मानले जात आहे. कारण भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने…

उसापासून इंधन: नव्या शोधासाठी विद्यार्थ्याला पेटंट

MGM Student gets patient for fuel from sugarcane

छत्रपती संभाजीनगर : भारतासाठी आणि विशेषतः हरित ऊर्जा क्षेत्रासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे! एमजीएम विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयातील (JNEC) केमिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी कनक तळवारे याला उसाच्या रसापासून बायोइथेनॉल (bioethanol) प्रणाली विकसित केल्याबद्दल भारत सरकारकडून डिझाईन पेटंट मिळाले आहे.…

Select Language »