SugarToday

SugarToday

विखे, थोरातांच्या कारखान्यांच्या निवडणुका बिनविरोध

Vikhe-Thorat

अहिल्यानगर :  जिल्ह्याच्या दक्षिण भागातील संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह. साखर कारखाना आणि लोणी (ता. राहाता) येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळांची निवडणूक बिनविरोध झाल्यात जमा असून, केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. राधाकृष्ण विखे…

अनिल सावंत, वाढदिवस शुभेच्छा

Anil Sawant, Vice Chairman- Bhairavnath Sugar

भैरवनाथ शुगरचे व्हाइस चेअरमन अनिल (दादा) सावंत यांचा १० एप्रिल रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना ‘शुगरटुडे’च्या वतीने खूप खूप शुभेच्छा!

बगॅस : आणखी वाढवू शकतो कारखान्यांची श्रीमंती!

Bagasse

हमखास उत्पन्नाचा स्रोत, त्याच्या बहु उपयोगितेकडे दुर्लक्ष नको! श्रीकांत शिंदे साखर कारखान्यात साखर निर्मिती करताना इतर उपपदार्थ निर्माण होतात. उसामध्ये 12 टक्के साखर, 30 टक्के बगॅस, 50 टक्के पाणी, 4 टक्के प्रेस मड व 4 टक्के मळी तयार होते. सर्व…

मल्टिफीड डिस्टिलरीज क्रांतिकारी ठरणार

Multifeed Distillery

अविनाश देशमुख महाराष्ट्रातील साखर उद्योग हा राज्याच्या कृषी आणि औद्योगिक अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. महाराष्ट्रातील प्रचंड ऊस उत्पादनामुळे, भारताच्या साखर उत्पादनात राज्याचा मोठा वाटा आहे. परंतु, साखरेच्या किमतीतील चढ-उतार, अतिरिक्त उत्पादन आणि पर्यावरणीय समस्या यांसारख्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि…

पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख

Panjabrao Deshmukh

जन्म- २७ डिसेंबर १८९८ अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावी.त्यांच्या वडिलांचे नाव शामराव व आईचे नाव राधाबाई, हे त्यांचे पहिलेच अपत्य. राधाबाई अत्यंत धार्मिक वृत्तीच्या होत्या. पण शिस्त फार कडक होती. त्यांना मुलांनी कसेही वागणे आवडत नसे त्यामुळे पंजाबराव यांना चांगले…

यशवंत कारखाना प्रकरणी २३ एप्रिलला हायकोर्टात सुनावणी

Yashwant sugar factory

कारखाना बचाव कृती समितीकडून संचालकांवर प्रश्नांची सरबत्ती, हायकोर्टात याचिका पुणे : यशवंत सह. साखर कारखान्याच्या जमीन विक्रीला आव्हान देणाऱ्या कारखाना बचाव कृती समितीच्या रिट याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात २३ एप्रिल २०२५ रोजी सुनावणी होणार आहे, अशी माहिती समितीच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात…

भगवान महावीर जयंती

Bhagwan Mahaveer Jayani

आज गुरुवार, एप्रिल १०, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र २०, शके १९४७सूर्योदय : ०६:२५ सूर्यास्त : १८:५५चंद्रोदय : १६:५४ चंद्रास्त : ०५:१८, एप्रिल ११शक सम्वत : १९४७ विश्वावसुचंद्र माह : चैत्रपक्ष : शुक्ल पक्षतिथि :…

साखर उताऱ्यात ‘कुंभी-कासारी’ राज्यात अव्वल, सह. कारखाने आघाडीवर

KUMBHI KASARI SSK

पुणे : गळीत हंगाम २०२४-२५ आटोपल्यात जमा असून, आता केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याने १२.६८ टक्क्यांसह, साखर उताऱ्यात राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. दुसरा क्रमांक सांगली जिल्ह्यातील पद्मभूषण क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहीर…

आ. अमल महाडिक – वाढदिवस शुभेच्छा

Amal Mahadik, MLA

कोल्हापुरातील राजाराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, आमदार अमल महाडिक यांचा ९ एप्रिल रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना ‘शुगरटुडे’च्या वतीने खूप खूप शुभेच्छा! कोल्हापूर (दक्षिण)चे आमदार असलेले अमल महाडिक जिल्हा सहकारी बँकेचे संचालकही आहेत. ते दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून गेले आहेत. साखर आणि…

Select Language »