SugarToday

SugarToday

खांडसरी, गूळ उद्योगाला गाळप परवान्यासह अन्य नियम लागू करा

Jaggary Industry

महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाची मागणी पुणे : राज्यातील खांडसरी आणि गूळ प्रकल्पांना काही अटींवर साखर उद्योगाप्रमाणे नियम लागू करून, कायद्याच्या कक्षेत आणावे, अशी मागणी राज्य सहकारी साखर कारखाना संघाने केली आहे. राज्य साखर संघाने याबाबत साखर आयुक्तांना  १…

स्वरूप देशमुख

swarup deshmukh Birthday

श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर चे कार्यकारी संचालक श्री. स्वरूप दिलीपराव देशमुख यांचा ६ ऑक्टोबर रोजी वाढदिवस. त्यांना शुगरटुडे मासिकाच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. श्री. देशमुख यांनी साखर उद्योगातील योगदानाबद्दल अनेक पुरस्कार मिळवले आहेत.

नवरात्र (चौथी माळ)

Navratra Kushmanda Devi

आज रविवार, ऑक्टोबर ६, २०२४ रोजीचे पंचांग आणि दिनविशेषयुगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अश्विन १४ शके १९४५सूर्योदय : ०६:३० सूर्यास्त : १८:२२चंद्रोदय : ०९:१४ चंद्रास्त : २०:३१शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीदक्षिणायनऋतू : शरद्चंद्र माह : आश्विजपक्ष…

२०२५-२६ नंतर २५ टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट : जोशी

VSM Group

निपाणी: केंद्र सरकारने 2026 च्या आर्थिक वर्षापर्यंत पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण 20% वाढवण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी येथे दिली. या निर्णयामुळे साखर आणि इथेनॉल उद्योगाला मोठा लाभ होईल. २०२५-२६ नंतर इथेनॉल…

बाजीराव सुतार : वाढदिवस शुभेच्छा!

Bajirao Sutar MD Kolhe Sugar

रयत शिक्षण संस्थेत ‘कमवा व शिका’ या योजनेतून शिक्षण पूर्ण करणारे, भारतीय प्रशासकीय सेवेसाठी अहोरात्र मेहनत घेणारे, अनेक वर्षे बंद असलेला साखर कारखाना अवघ्या 42 दिवसांमध्ये पूर्ण कार्यक्षमतेने सुरू करणारे, मानाचे अनेक पुरस्कार मिळवणारे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे…

साखर उद्योगाला भाऊंनी दिलेल्या आश्वासनांचे काय होणार?

Harshawardhan Patil

पुणे : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाची धुरा सांभाळल्यापासून धडाकेबाजपणे काम सुरू केले होते, त्यांच्या रूपाने आपले अनेक प्रश्न मार्गी लागतील, अशी आशा सहकारी साखर उद्योगाला वाटत होती, मात्र त्यांनी पुन्हा पक्षांतर केले आणि आशांचे…

ऊसतोड कामगारांसाठी अपघात विमा योजना लागू

Sugarcane Cutting Labour

वाहतूकदार, मुकादम तसेच बैलजोडी व झोपडीला सुद्धा मिळणार विम्याचे कवच मुंबई – राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी स्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करून त्याअंतर्गत ऊसतोड कामगार व वाहतूकदार, मुकादम आदींसाठी संत भगवानबाबा…

417 उमेदवारांना कृषी विभागात नियुक्ती मिळण्याचा मार्ग मोकळा

मुंबई दि. ३ – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2021 व 2022 मध्ये कृषी विभागात निवड झालेल्या 417 उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे मोकळा झाला असून याबाबत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर या नियुक्त…

आंबेडकर कृषी योजनेतील लाभामध्ये दुप्पट वाढ; उत्पन्नाची अट रद्द

Ambedkar Krushi Yojana

मुंबई – कृषी विभागाच्या वतीने अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत घटकांचे सुधारित निकष निश्चित करून आर्थिक लाभ वाढवण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.…

परळीजवळ सीताफळ, तर मालेगाव जवळ होणार डाळिंब इस्टेट

parali-custered-apple

मुंबई – बीड जिल्ह्यातील मौजे वडखेल ता. परळी येथे 29.50 हेक्टर क्षेत्रात सीताफळ इस्टेट तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव जवळ निळगव्हाण येथे 5.78 हेक्टर डाळिंब इस्टेट स्थापन करण्यास आज सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी 98 कोटींच्या निधीची…

Select Language »