ब्लॉग

सौर ऊर्जेबाबत साखर उद्योगाचा थंडा प्रतिसाद, १५ रोजी पुन्हा बैठक

Solar Energy from Sugar factories

पुणे : साखर कारखान्यांनी सौर ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रातही सहभाग घ्यावा, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र दोन महिन्यापूर्वी झालेल्या बैठकीनंतरही एकाही साखर कारखान्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.या अनुषंगाने महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांची येत्या १५ ऑक्टोबर रोजी सकाळी पुण्यातील साखर आयुक्त…

एफआरपीपेक्षा २८०० कोटी जादा रक्कम जमा

sugarcane FRP

पुणे : गत हंगामात अनेक अडचणींचा सामना करत, यशस्वी गाळप करणारा महाराष्ट्रातील साखर उद्योग अभिनंदनास पात्र ठरला आहे; कारण त्याने एफआरपीपेक्षा २८०४ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. आठ कारखान्यांचा अपवाद वगळता, तब्बल दोनशे कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी रक्कम…

किशोरकुमार

kishor kumar

आज रविवार, ऑक्टोबर १३, २०२४ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अश्विन २१ शके १९४५आजचे पंचांगसूर्योदय : ०६:३२ सूर्यास्त : १८:१७चंद्रोदय : १५:२३ चंद्रास्त : ०३:०४, ऑक्टोबर १४शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीदक्षिणायनऋतु : शरदचंद्र माह : आश्विनपक्ष…

सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याच्या कामगारांना २०% सानुग्रह अनुदान

Kolhe Sugar Boiler Pradipan

चेअरमन विवेकभैया यांची घोषणा, सरकार पाण्याचे दर कमी करणार नगर : सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना दिवाळीनिमित्त २० टक्के सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा कारखान्याचे चेअरमन विवेकभैया कोल्हे यांनी केली. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या ६२ व्या गळीत…

इतरांपेक्षा चांगला ऊस दर देणार : रणजित मुळे

Gangamai Sugar Boiler

अहिल्यानगर : शेवगाव तालुक्यातील गंगामाई इंडस्ट्रीज अँण्ड कंन्स्ट्रक्शन्सच्या साखर कारखान्याचा १४ वा बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम कारखान्याचे चेअरमन तथा मुळे उद्योग समुहाचे संस्थापक पद्माकरराव मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडला. आम्ही उसाला स्पर्धकांपेक्षा चांगला दर देऊ, असे आश्वासन कार्यकारी संचालक रणजित…

ऊसतोड मजुरांच्या कुटुंबांना न्याय मिळवून देणारच – पंकजा मुंडे

Pankaja Munde at BhagwanGad

बीड : आजही महिलांना लेकरे पाठीवर बांधून ऊस तोडावा लागतो, ही परिस्थिती मला बदलायची आहे. कितीही वर्षे लागली तरी पण आता ऊस तोडणाऱ्या मजुरांना आणि त्यांच्या कुटुंबाला मला न्याय मिळवून द्यायचा आहे, अशा शब्दांत भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांनी…

आज विजयादशमी

Vijayadashmi

आज शनिवार, ऑक्टोबर १२, २०२४ रोजीचे पंचांग आणि दिनविशेषयुगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अश्विन २० शके १९४५सूर्योदय : ०६:३२ सूर्यास्त : १८:१८चंद्रोदय : १४:३८ चंद्रास्त : ०२:०२, ऑक्टोबर १३शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीदक्षिणायनऋतू : शरद्चंद्र माह…

‘अशोक’चे चेअरमन मुरकुटे यांचा गेम झाला काय?

Bhanudas Murkute Rape case

बंगला घेऊन देतो, मुलाला नोकरी मिळवून देतो तसेच शेतजमीन घेऊन देतो अशी आमिषे दाखवून माजी आमदार भानुदास काशिनाथ मुरकुटे यांनी वेळोवेळी अत्याचार केले, असे आरोप करीत एका ३५ वर्षीय महिलेने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरुन मुरकुटे यांना अटक…

महायुतीशी संबंधित ५ कारखान्यांना ८१५ कोटींचे कर्ज मिळणार

NCDC

मुंबई: सत्ताधारी महायुतीतील पक्षांच्या  नेत्यांशी संबंधित असलेल्या पाच सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने (NCDC) 815 कोटी रुपयांचे कर्ज देण्याची शिफारस निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने केली आहे. सरकारच्या आधीच तिजोरीवर मोठा ताण येत असला, तरी एनसीडीसीच्या कर्जासाठी राज्य सरकारने…

उदगिरी शुगरचे सात लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

Udagiri Sugar & Power Ltf

सांगली : उदगिरी शुगर अँड पॉवर लि. ने यंदाच्या गळीत हंगामासाठी सात लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी घोषणा कारखान्याचे संस्थापक डॉ. शिवाजीराव कदम यांनी केली. ते बाराव्या गळीत हंगामाचा बॉयलर प्रदीपन समारंभात बोलत होते. माजी आमदार मोहनराव…

नवरात्र -आठवी माळ – महागौरी

MAHAGAURI

आज गुरुवार, ऑक्टोबर १०, २०२४ रोजीचे पंचांग आणि दिनविशेषयुगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अश्विन १८ शके १९४५सूर्योदय : ०६:३१ सूर्यास्त : १८:१९चंद्रोदय : १२:५७ चंद्रास्त : २३:५८शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीदक्षिणायनऋतू : शरद्चंद्र माह : आश्विजपक्ष…

अजित चौगुले : वाढदिवस शुभेच्छा

AJIT CHOUGULE BIRTHDAY

वेस्ट इंडियन शुगर मिल्स असो.चे कार्यकारी संचालक अजित चौगुले यांचा १० ऑक्टोबर रोजी वाढदिवस, त्यांना ‘शुगरटुडे’च्या वतीने खूप खूप शुभेच्छा!झुआरी ॲग्रोपासून व्यावसायिक कारकीर्द सुरू करणारे श्री. चौगुले यांचे कृषी आणि साखर उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय योगदान आहे, त्याबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी…

Select Language »