‘कृष्णा’च्या हंगामाची सांगता; १० लाख ६० हजार टन गाळप

इस्लामपूर : कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा ६३ वा गळीत हंगाम १० लाख ६० हजार ऊस गाळपासह नुकताच पार पडला. आगामी गळीत हंगामात उसाच्या नोंदीपासून ते ऊस गाळप होईपर्यंत चांगले नियोजन करून शेतकऱ्यांना अधिक चांगला दर द्यायचा प्रयत्न राहील, असे प्रतिपादन…
























