आदिनाथ साखर कारखाना प्रशासकाच्या ताब्यात

सोलापूर : करमाळा येथील शिवसेनेच्या नेत्या व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेल्या रश्मी बागल यांच्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. एकाच दिवसात आदेश काढल्यानंतर प्रशासकाने कारखान्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. कारखान्याच्या…