ब्लॉग

पहिल्या स्त्री वकील गोदावरी परुळेकर

First Woman Advocate Godatai Parulekar

आज गुरुवार, ऑगस्ट १४, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर श्रावण दिनांक २४, शके १९४७सूर्योदय:०६:१९सूर्यास्त :१९:०७चंद्रोदय : २२:३८चंद्रास्त :१०:५४शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूदक्षिणायनऋतु : वर्षाचंद्र माह : श्रावणपक्ष : कृष्ण पक्षतिथि : षष्ठी – ०२:०७, ऑगस्ट १५ पर्यंतनक्षत्र…

सुखदेव फुलारी : वाढदिवस शुभेच्छा

fulari sukhadev

कामगारांच्या हितासाठी सदैव प्रयत्नरत, लोकनेते मारुतराव घुले ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कामगार संचालक, जलमित्र श्री. सुखदेव फुलारी यांचा १४ ऑगस्ट रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना ‘शुगरटुडे’ परिवाराच्या वतीने हार्दिक – हार्दिक शुभेच्छा! श्री. फुलारी यांचे साखर कामगारांच्या कल्याणासाठी भरीव योगदान आहे.…

Praj Industries: Stock’s Historic Decline and Future Outlook

bearish trend in stock market

Pune – Praj Industries, a leading company in ethanol technology and engineering, is currently facing significant financial challenges. Once known as a ‘multibagger’ stock, it has experienced a decline of over 50% in 2025, marking its worst annual performance since…

प्राज इंडस्ट्रीजला मोठा फटका: २०२२ नंतरची सर्वात वाईट कामगिरी

Praj Industries setback

पुणे : इथेनॉल क्षेत्रातील आघाडीची कंपनी आणि एकेकाळी ‘मल्टिबॅगर’ स्टॉक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राज इंडस्ट्रीजच्या शेअर्सना सध्या बाजारात मोठा फटका बसला आहे. २०२५ या वर्षात या स्टॉकने ५० टक्क्यांहून अधिक घसरण अनुभवली असून, ही २००८ नंतरची त्याची सर्वात वाईट वार्षिक…

बांबूला उसाएवढा भाव मिळेल: नितीन गडकरी

Nitin Gadakari at Praj Pune

कृषी क्षेत्राच्या विकासाशिवाय देशाचा विकास अशक्य पुणे : केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी पुण्यात जैवइंधन दिनानिमित्त आयोजित ‘बायोव्हर्स’ कार्यक्रमात बोलताना, भविष्यात बांबूला उसाप्रमाणे चांगला भाव मिळेल असे भाकीत केले. देशाची जीवाश्म इंधनावरील आयात शून्यावर आणण्याचा आणि कृषी क्षेत्राचा…

ऊस वाहतूकदाराला तब्बल १० लाख रुपयांचा गंडा

सांगली : ऊसतोड कामगार पुरविण्याचा बहाणा करून एका वाहतूकदाराला  तब्बल १० लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी वाशिम जिल्ह्यातील संशयिताविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप लक्ष्मण आडे (रा. कुहा, ता. रिसोड, जि. वाशिम)  असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव…

ऊस, दुधाला योग्य बाजारभाव मिळण्यासाठी मोठे आंदोलन उभारणार

RAGHUNATH DADA PATIL

रघुनाथ पाटील  : डिकसळ येथे ऊस व दूध परिषद इंदापूर : ऊस आणि दुधाला योग्य बाजारभाव मिळावा यासाठी शेतकरी संघटना लवकरच मोठे आंदोलन उभारणार आहे. दुधातील भेसळ थांबवली तर दुधाला योग्य दर मिळू शकतो. मात्र, सरकारने भेसळ रोखण्यासाठी बनवलेला कायदा…

ऊसबील थकल्याने अक्कलकोटच्या तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

सोलापूर : कारखान्याकडे ऊसबील थकल्याने आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून अक्कलकोट तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. सुनील चिवडाप्पा कुंभार असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. चार दिवसांपूर्वी याने विषारी द्रव्य प्राशन केले होते.…

वासुदेवानंद जयंती

SugarToday Panchang Tembe Swami

आज बुधवार, ऑगस्ट १३, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर श्रावण दिनांक २३, शके १९४७सूर्योदय : ०६:१९ सूर्यास्त : १९:०७चंद्रोदय : २१:५७ चंद्रास्त : ०९:५५शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूदक्षिणायनऋतु : वर्षाचंद्र माह: श्रावणपक्ष : कृष्ण पक्षतिथि : चतुर्थी…

दि माळेगाव साखर कारखान्यामध्ये दोन जागांसाठी भरती

vsi jobs sugartoday

बारामती ः ७५०० मे. टन ३५ मे वॅट को-जनरेशन व ६० के.एल.पी.डी. आसवनी क्षमता असलेल्या  पुणे जिल्ह्यातील बारामतीमधील शिवनगर येथील दि माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये खालील पदे त्वरित भरावयाची आहेत. मागासवर्गीय उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.  पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज, शैक्षणिक…

Select Language »