साखर विक्री प्रक़रण : बनकरांसह संचालक मंडळाची निर्दोष मुक्तता

नाशिक : निफाड साखर कारखान्याच्या साखर विक्री प्रक़रणात तानाजीराव बनकर व त्यांच्या तत्कालीन संचालक मंडळावर अनियमितता केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यावर न्यायालयाने २१ वर्षांनी निकाल दिला असून, तानाजीराव बनकर, संचालक मंडळ व साखर निर्यातदार यांना निफाड न्यायालयाने क्लीन चिट…









