Category पश्चिम महाराष्ट्र

मंडलिक कारखान्याकडून मयतांच्या वारसांना आर्थिक मदत

Mandlik sugar result

मुरगूड : हमीदवाडा, ता. कागल येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याच्या चार सभासदांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्या सभासदांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण कारखान्याचे चेअरमन संजय मंडलिक यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी संचालक…

शेतकऱ्यांनो, ऊसउत्पादन वाढविण्यासाठी पुढे या!

माजी मंत्री आ. जयंत पाटील यांचे आवाहन इस्लामपूर : क्षारपड जमिनीची सुपिकता वाढविणे, शेतातील उसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यायला हवे, अशी अपेक्षा माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केली. गाताडवाडी येथे राजारामबापू साखर कारखाना पुरस्कृत भैरवनाथ सहकारी…

‘गोपूज कारखान्याला ‘स्वाभिमानी’ने ठोकले टाळे

थकीत बिलावरून हल्लाबोल आंदोलन वडूज : शेतकऱ्यांच्या थकीत बिलावरून संतापलेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोपूज कारखान्यावर शुक्रवारी हल्लाबोल केला. खटाव माणमधील शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या आठवड्यात प्रशासनाची भेट घेऊन ऊस बिले अदा करण्याची मागणी केली; मात्र तरीही अनेक शेतकऱ्यांची…

‘सहकार शिरोमणी’कडून ऊस तोडणी-वाहतूक करारांचा शुभारंभ

पंढरपूर : येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याने ऊस गळीत हंगामाची जोरदार तयारी सुरू केली आहे. सन २०२५-२६ या गाळप हंगामासाठी ऊस तोडणी आणि वाहतूक करारांचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच करण्यात आला. कारखान्याचे व्हाईस…

‘एआय’च्या वापरातून ऊस उत्पादनात वाढ : कोल्हे

Bipin Kolhe

‘एआय’च्या सहाय्याने केलेल्या ऊस लागवडीच्या प्लॉटची पाहणी कोपरगाव : कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त ऊस उत्पादन कसे मिळविता येईल, यासाठी संजीवनीच्या कार्यक्षेत्रात सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. सध्या ‘एआय’ या तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव लक्षात घेता शेतक-यांचे व्यक्तीगत लक्ष आणि कृत्रिम बुध्दीमत्ता…

‘एआय’साठी प्राधान्य देणार : घाटगे

शाहू कारखान्यावर आयोजित चर्चासत्रास शेतकऱ्यांचा प्रतिसाद कागल : ‘ऊस उत्पादन वाढीसाठी वरदान ठरलेली ‘एआय’ हे तंत्रप्रणालीची अंमलबजावणी करण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले. ते कारखान्यावर नुकतेच आयोजित केलेल्या चर्चासत्रामध्ये बोलत होते. श्री. छत्रपती शाहू…

अपुऱ्या कोट्यामुळे साखरेचे दर कडाडणार?

पुणे : साखरेचा अपुरा कोटा आणि वाढत्या मागणीचा परिणाम लक्षात घेता मे महिन्यात साखरेचा दर कडाडणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने मे महिन्यासाठी साखरेचा २३ लाख ५० हजार मेट्रिक टन साखरेचा कोटा खुला केला आहे. तो गेल्यावर्षी मे…

‘निरा भीमा’ पाचव्यांदा बिनविरोध, अध्यक्षपदी भाग्यश्री पाटील

अध्यक्षपदी भाग्यश्री पाटील, तर उपाध्यक्षपदी दादासाहेब घोगरे इंदापूर : शहाजीनगर येथील निरा-भीमा सहकारी साखर कारखान्याची अध्यक्षपदासाठीची निवडणूक यंदाही बिनविरोध झाली. राज्यात सलग पाचव्यांदा बिनविरोध निवडणूक होणारा हा एकमेव कारखाना ठरला आहे. भाग्यश्री हर्षवर्धन पाटील यांची अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी दादासाहेब उत्तम…

विखे पाटील यांच्यावर अपहार प्रकरणी गुन्हा दाखल

Radhakrishna Vikhe Patil

साखर कारखाना कर्जमाफी प्रकरण अहिल्यानगर :  जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्यासह 54 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साखर कारखाना कर्जमाफी प्रकरणात 9 कोटींच्या अपहार प्रकरणी लोणी पोलिस  ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.…

Select Language »