ऊस वाहतूकदार फसवणूकप्रकरणी मुकादमावर गुन्हा

सातारा : कराड तालुक्यातील एका ऊस वाहतुकदाराची तब्बल दहा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी जालन्यातील एका मुकादमावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अशोक सुदाम ढगे (रा. आंबड रोड, नूतन वसाहत, शंकरनगर, जालना) असे गुन्हा दाखल झालेल्या मुकादमाचे नाव आहे. याप्रकरणी संदीप सूर्यकांत थोरात…