*माळेगाव*च्या अध्यक्षपदाची माळ अखेर अजितदादांच्या गळ्यात

पुणे : जिल्ह्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची, तर व्हाईस चेअरमनपदी संगीता कोकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्री निलकंठेश्वर पॅनलने २१ पैकी २० जागांवर घवघवीत…











