‘अंबाजोगाई साखर’च्या चेअरमनपदी रमेश आडसकर

बीड : अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी रमेश आडसकर आणि व्हाइस चेअरमनपदी दत्ता पाटील यांची शनिवारच्या विशेष बैठकीत बिनविरोध निवड झाली. बीड, लातूर, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. कारखाना…