Category राजकीय

CBG उत्पादनावर भर द्या : पवार, VSI च्या वार्षिक सभेत पुरस्कारांचे वितरण

Sharad Pawar VSI annual meet

पुणे : निर्मितीवर निर्बंध लादल्यामुळे देशभरातील साखर कारखाने आर्थिक अडचणीत आले आहेत. बी-हेवी मोलॅसिसच्या विक्रीचा प्रश्न गंभीर झाला आहे. या अडचणीच्या परिस्थितीत साखर कारखान्यांनी कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) निर्मिती करावी, असा सल्लाा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (व्हीएसआय) अध्यक्ष आणि माजी कृषिमंत्री शरद…

काय आहे ‘बारामती ॲग्रो’चे प्रकरण?, घ्या जाणून….

Rohit Pawar-Sharad Pawar

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला राजकीय नेत्यांनी कथितपणे फसवल्याचे प्रकरण २०१२ पासून गाजत आहे. या प्रकरणी 2020 मध्ये, मुंबई पोलिसांनी सर्व संबंधितांना ‘क्लीन चिट’ दिली होती. मात्र त्याला ईडीने न्यायालयात विरोध केला होता. ईडीचे म्हणणे आहे की, कन्नड सहकारी…

एमएससी बँक घोटाळा: ‘बारामती ॲग्रो’वर ED चे छापे

ROHIT PAWAR

पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी (एमएससी) बँक फसवणुकीशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीच्या सहा कार्यालयांवर ५ जानेवारी रोजी छापे टाकले. पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मराठवाड्यातील कन्नड साखर कारखान्यावरही ‘इडी’च्या अधिकाऱ्यांची…

साखर उद्योगासाठी दिलासादायक बातमी

B B Thombare Wisma

राज्याचे साखर उत्पादन 95 लाख टन अपेक्षित पुणे – महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रामध्ये माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर मधील बिगर मोसमी अवकाळी मोठया पावसामुळे ऊसाची उत्पादकता व साखर उता-यामध्ये हंगाम पूर्वीच्या 88 लाख मे.टन अंदाजापेक्षा 10 ते 12 टक्के वाढ…

साखर संकुलात उपोषणाचा ‘एमडी’ संघटनेचा इशारा

MD Prakash Chitnis assault

पुणे : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक (एमडी) प्रकाश चिटणीस यांना काल 2 जानेवारी रोजी झालेल्या अमानुष मारहाणीचा महाराष्ट्र स्टेट शुगर फॅक्टरी मॅनेजिंग डायरेक्टर्स असोसिएशनने तीव्र निषेध करून संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. अन्यथा…

‘माळेगाव’मध्ये संचालक मंडळाची मनमानी : तावरे

Malegaon Sugar Factory

पुणे : ‘माळेगाव साखर कारखान्याचे सत्ताधारी संचालक मंडळ मनमानी कारभार करत आहे, असा आरोप करून, विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांची दखल घेतली जात नाही, अशी जाहीर तक्रार कारखान्याचे ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली. २३ डिसेंबर…

‘आजरा’वर राष्ट्रवादीचेच वर्चस्व, मुश्रीफ यांचा दबदबा कायम

Ajara Sugar Election

कोल्हापूर : आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने संचालकपदाच्या २१ पैकी १९ जागा जिंकून दणदणीत यश मिळवले. त्यांनी आमदार सतेज पाटील आणि विनय कोरे यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेच्या…

घोडगंगा साखर कारखान्याच्या चौकशीचे आदेश

Ghodganga Sugar

पुणे : शिरूर तालुक्यातील रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. कारखान्यावर प्रशासक नेमून गाळप सुरू करावे, अशी आंदोलकांची मागणी आहे. साखर संचालक (अर्थ) यशवंत गिरी यांनी चौकशीचे आदेश नुकतेच जारी केले. त्यांच्या आदेशात म्हटले आहे,…

ऊस क्षेत्रातील आर्थिक व्यवहाराला कायद्याचे स्वरूप द्या : आ. धस

Suresh Dhas, MLC

नागपूर – गेल्या तीन वर्षांपासून साखर संघाने वाढ देऊन देखील ऊस तोडणी कामगारांच्या मजुरीत झालेली वाढ जाहीर केलेली नाही. सन 2020 मध्येच 14 टक्के वाढ दिली गेली, ती जाहीर करावी अशी मागणी आ. सुरेश धस यांनी विधान परिषदेत केली. सन…

‘मागेल त्याला शेततळे’ योजना अधिक व्यापक करणार – मुंडे

IndianFarmer

कृषी व रोजगार हमी या दोन्ही विभागाच्या समन्वयातून अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळेल लाभ नागपूर – ‘मागेल त्याला शेततळे’ ही कृषी विभागाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असून, अवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांना याचा अधिक लाभ मिळावा, यादृष्टीने विदर्भ, मराठवाड्यासह कोकणात देखील या योजनेला अधिक व्यापक…

Select Language »