Category Biproducts

Ethanol, CBG, CoGen etc

साखर उद्योगासाठी दिलासादायक बातमी

B B Thombare Wisma

राज्याचे साखर उत्पादन 95 लाख टन अपेक्षित पुणे – महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रामध्ये माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर मधील बिगर मोसमी अवकाळी मोठया पावसामुळे ऊसाची उत्पादकता व साखर उता-यामध्ये हंगाम पूर्वीच्या 88 लाख मे.टन अंदाजापेक्षा 10 ते 12 टक्के वाढ…

सी हेवी मोलॅसिसच्या इथेनॉल दरात सात रुपये वाढ

Ethanol

पुणे : केंद्र सरकारने सी हेवी मोलॅसिसपासून तयार करण्यात येणाऱ्या इथेनॉलच्या दरात ६ रुपये ८७ पैशाची, म्हणजेच सुमारे सात रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे इथेनॉलची किंमत प्रतिलिटर ४९ रुपये ४१ पैसेवरून ५६ रुपये २८ पैसे होणार आहे. ज्यूस/सिरसपासूनच्या इथेनॉलवर निर्बंध…

२० टक्के ज्यूट सक्तीने साखर उद्योगात नाराजी

sugar Jute Bags

पुणे : चालू साखर हंगामात एकूण साखर पॅकेजिंगच्या वीस टक्के ज्यूट बॅग वापरण्याची सक्ती केंद्र सरकारने केली आहे. शिवाय ही अट न पाळल्यास साखरविक्रीच्या कोट्यात कपात करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे साखर उद्योगात नाराजी व्यक्त होत आहे. पश्चिम बंगालसह…

17 लाख टन साखर इथेनॉलकडे वळवण्यास अखेर मंजूरी

Ethanol

नवी दिल्ली – यंदाच्या इथेनॉल पुरवठा वर्षात (नोवेंबर 23 – ऑक्टोबर 24 ) कमाल 17 लाख टन साखर इथेनॉल उत्पादनाकडे वळवण्यास केंद्र सरकारने अखेर शुक्रवारी अनुमती दिली. सविस्तर परिपत्रक लवकरच जारी होईल, असे सूत्रांनी सांगितले. गेल्या हंगामात, 38 लाख टन…

‘नॅचरल शुगर’ चा सीबीजी पंप लोकसेवेत रुजू

Natural Sugar CBG Pump

संस्थापक बी.बी. ठोंबरे यांच्या हस्ते लोकार्पण धारशिव – आज नॅचरल शुगरने स्वतःचा बायो सीएनजी (सीबीजी) पंप उभा करून, तो जनतेच्या सुविधेसाठी कारखाना स्थळावर लोकार्पण केला . सीएनजीचा हा पंप २४ तास सुरू राहणारा एकमेव पंप आहे, असे अभिमानास्पद उद्गार नॅचरल…

निर्बंधांमुळे इथेनॉलचे मिश्रण 20 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता

Ethanol

नवी दिल्ली : इथेनॉल उत्पादनासाठी उसाचा रस आणि शुगर सिरप वापरण्यावर निर्बंध घालण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे सध्याच्या इथेनॉल पुरवठा वर्षात (नोव्हेंबर २०२३ ते ऑक्टोबर २०२४) इथेनॉल मिश्रणाचा दर १२ टक्क्यांपेक्षा कमी होऊन १० टक्क्यांपेक्षा कमी होईल असा अंदाज ‘क्रिसिल’ने या जागतिक…

वजन-काट्यास संगणक जोडण्यास मनाई : ‘विस्मा’ने वेधले अडचणींकडे लक्ष

Weighing Scale at sugar factory

पुणे : वजन-काट्यास संगणक आणि प्रिंटर जोडण्यास मनाई करणारा आदेश त्वरित मागे घ्यावा व कारखाना आणि शेतकऱ्यांची संभाव्य गैरसोय टाळावी, अशी आग्रही मागणी वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी केली आहे. वैधमापन विभागाच्या नियंत्रकांना ठोंबरे यांनी…

यंदा 921 लाख टन गाळप, ८८.५ लाख टन साखर उत्पादन अपेक्षित

SUGAR stock

पुणे : आगामी गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये एकूण ९२१ लाख टन ऊस गाळप अपेक्षित आहे, असा अंदाज साखर आयुक्तालयाच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. तसे झाल्यास आगामी हंगामातील ऊस गाळप सुमारे १३२ लाख मे. टनांनी कमी राहील. ऊस हंगामाची तारीख…

विठ्ठलराव शिंदे कारखान्याचा विक्रम

W R Aher Article

प्रस्तावना: आपल्या साखर कारखान्यातील मिल सीझनमध्ये कायम चालू राहावी अशी कामगार आणि व्यवस्थापनाची मनोमन अपेक्षा असते. हीअपेक्षा फलद्रूप व्हावी म्हणून परंपरागत पद्धतीने काळजी घेतली जाते. परंतु आजच्या नवीन युगात, कमी खर्चात अधिक कार्यक्षमता अधिकाधिक उत्पादन, अधिक फायदा मिळविण्यासाठी प्रयत्न केले…

ऊस वाढीच्या अवस्था, हवामान आणि जमीन

sugarcane growth

– डॉ. बाळकृष्ण जमदग्नी भारतामध्ये काश्मीर, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश यासारखे अतिथंड प्रदेश वगळले तर सर्वत्रच उसाची शेती होते. हवामानाच्या आणि शेतीच्या प्रकारानुसार उसाच्या बाबतीत दोन मुख्य भाग आहेत. १. उष्णकटिबंधातील राज्यांचा पट्टा (ट्रॉपिकल – प्रदेश)महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक,…

Select Language »