Category Co-operation News

Regarding Co-op Sectors

‘श्री विठ्ठल’ला मिळणार ३४७ कोटींची मदत

Abhijit Patil, Viththal sugar

आणखी चार कारखान्यांना ६७५ कोटींचे कर्ज मुंबई : महाराष्ट्र सरकारने आणखी चार सहकारी साखर कारखान्यांना मदतीचा प्रस्ताव एनसीडीसीला दिला आहे. या कारखान्यांना सुमारे ६७५ कोटी मार्जिन मनी उपलब्ध करून द्यावे, असा सरकारचा आग्रह आहे. त्यात अभिजित पाटील यांचे नेतृत्व असलेल्या…

एमडी मुलाखती : निकाल जाहीर करण्यास हायकोर्टाची मनाई

MD panel

छत्रपती संभाजीनगर : नुकत्याच पार पडलेल्या एमडी मुलाखत प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास एकीकडे नकार देतानाच, या मुलाखतींचा अंतिम निकाल न्यायालयाच्या अनुमतीखेरीज जाहीर करू नये, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नुकताच दिला. मात्र त्याचवेळी सरकारने पूर्ण केलेल्या या संपूर्ण…

मंगेश तिटकारे यांच्यावर ‘एमसीडीसी’ची जबाबदारी

Mangesh Titkare

पुणे : साखर सहसंचालक (प्रशासन) मंगेश तिटकारे यांना महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या (एमसीडीसी) व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी २४ जुलै रोजी नवा पदभार स्वीकारला. श्री. तिटकारे यांनी साखर आयुक्तालयात सहसंचालक (प्रशासन) या पदावर कार्यरत असताना, आपल्या कामाचा ठसा…

साखर कारखान्यांच्या सौरऊर्जा प्रकल्पांना आयोगाची मान्यता

Solar Energy from Sugar factories

पुणे : राज्यातील साखर कारखान्यांच्या सौरऊर्जा प्रकल्पांना नियामक आयोगाने ग्रीन सिग्नल दिला असून, त्यांनी तयार केलेली सौर ऊर्जा सहवीज प्रकल्पातील विजेप्रमाणेच खरेदी केली जाईल, असे साखर आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे. एक मेगावॉटचा प्रकल्प उभारण्यासाठी कारखान्याला साडेतीन एकरांची जागा व अंदाजे…

एमडी परीक्षा पात्रता याचिका : लोकअदालतीत तोडगा नाहीच

MD panel

पुणे : एमडी परीक्षा पात्रता निकषांबात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, लोकअदालत झाली; मात्र त्यामध्ये कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे हा प्रश्न पुन्हा सर्वोच्च न्यायालयालाच सोडावा लागणार आहे. सहकारी साखर कारखान्यांसाठी एमडी पॅनल तयार करण्याकरिता घेण्यात आलेल्या परीक्षांसाठी आम्हालाही पात्र ठरवावे.…

एमडी मुलाखतींचे दोन टप्पे सुरळीत

MD Panel for sugar factories

पुणे : सहकारी साखर कारखान्यांसाठी होत असलेल्या ‘एमडी’ मुलाखतींचे दोन टप्पे सुरळीत पार पडले, मुलाखतींची शेवटची फेरी सोमवारी होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. या मुलाखत प्रक्रियेला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने, या विषयाकडे संपूर्ण साखर उद्योगाचे लक्ष लागले होते. मात्र…

एमडी पॅनल परीक्षा : वाद आणि उपाय

Sameer Salgar, MD, Hutatma kisan ahir sugar

महाराष्ट्रात साखर कारखानदारी स्वातंत्र्यपूर्वकाळात म्हणजेच 1918 पासून सुरू होऊन 1930 ते 32 पासून जोर धरू लागली होती. त्याकाळी चितळे समूह, आगाशे, माळीनगर, न्यू फलटण, बेलापूर शुगर, कोल्हापूर शुगर, वालचंद नगर शुगर, सोमय्या शुगर, निरा व्हॅली शुगर्स, रावळगाव शुगर हे बोटावर…

एमडी मुलाखती : सरकार, साखर आयुक्तांना नोटिसा, १८ ला पुढील सुनावणी

MD Panel for sugar factories

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसाठी तयार करण्यात येत असलेल्या ‘एमडी’ पॅनलसाठीच्या मुलाखत प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आता येत्या १८ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. तसेच महाराष्ट्र सरकार, साखर आयुक्त आणि वैकुंठ मेहता संस्थेला नोटिसा बजावून १८ ला उत्तर…

वेतनवाढीसाठी साखर कामगार प्रतिनिधी मंडळ आक्रमक

Sakhar Kamgar Pratinidhi Mandal

पुणे : राज्यातील साखर कामगारांच्या पगारवाढीच्या कराराची मुदत संपलेली असून याबाबत सर्व कायदेशीर प्रोसेस पूर्ण करून त्रिपक्षीय समिती गठीत करण्यात येऊन पगारवाढीचा निर्णय लवकर करून घेण्याच्या दृष्टीने आपल्या महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या वतीने अध्यक्ष तात्यासाहेब काळे, सरचिटणीस शंकराव…

‘क्लीन चिट’ला सात साखर कारखान्यांचे आव्हान

AJIT PAWAR

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील (शिखर बँक) कथित घोटाळ्याप्रकरणी मागच्या एप्रिलमध्ये ‘क्लीन चिट’ दिली होती, त्याविरोधात सात साखर कारखान्यांनी निषेध करणारी याचिका दाखल केली आहे. त्यावर २५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. मुंबईच्या आर्थिक…

Select Language »