देशभरात ७२० लाख टन गाळप
नवी दिल्ली : १५ डिसेंबर २०२४ अखेर देशभरातील ४७२ साखर कारखान्यांतून ऊस गाळप आणि साखर उत्पादन वेगाने सुरु असून त्यातून ७२० लाख टन उसाचे गाळप झाले आहे. सरासरी ८.५० टक्के उताऱ्यासह एकूण साखर उत्पादन ६१ लाख टन इतके झाले आहे.…
Regarding Co-op Sectors
नवी दिल्ली : १५ डिसेंबर २०२४ अखेर देशभरातील ४७२ साखर कारखान्यांतून ऊस गाळप आणि साखर उत्पादन वेगाने सुरु असून त्यातून ७२० लाख टन उसाचे गाळप झाले आहे. सरासरी ८.५० टक्के उताऱ्यासह एकूण साखर उत्पादन ६१ लाख टन इतके झाले आहे.…
मुंबई : साखर उद्योगातील कामगारांचे वेतन व सेवा शर्ती ठरवण्याबाबत सरकारकडून अखेर त्रिपक्षीय कमिटी गठीत (Tripartite committee) करण्यात आली आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला. या मागणीसाठी 16 डिसेंबरपासून बेमुदत संप करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य साखर कामगार संघटनेने…

नवी दिल्ली : राज्यसभेने बुधवारी बॉयलरचे नियमन, स्टीम-बॉयलरच्या स्फोटांच्या धोक्यापासून व्यक्तींच्या जीवित आणि मालमत्तेची सुरक्षा आणि नोंदणीमध्ये एकसमानता प्रदान करण्यासाठी बॉयलर विधेयक-२०२४ विधेयक मंजूर केले. यासंदर्भातील सात प्रकारच्या दुर्घटना गुन्हेगारी स्वरुपातून वगळून, त्यावर दंडाची तरतूद करण्यात आली आहे, तर चार…

भागा वरखडे ……………साखर कारखाना ताब्यात असला, की त्यातून राजकारण करता येते. विधानसभेचं दार खुलं होतं; परंतु सर्वंच साखर सम्राटांना हे दार खुलं होत नाही. काहींना कारखान्याचा कारभार घरी बसवतो, तर काहींनी कितीही काम केलं, तरीही त्यांना मतदार विधानसभेत पोचू देत…

पुणे : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगूल डिसेंबरनंतर म्हणजे पुढील वर्षातच वाजणार आहे. निवडणुका लांबणीवर पडल्याने राज्यातील सुमारे ४० ते ४५ हजारांहून अधिक सहकारी संस्थांच्या संचालक मंडळांना मुदतवाढ मिळालेली आहे. यापूर्वी म्हणजे २०१८-१९ मध्ये कोरोनामुळे सहकारातील संस्थांच्या निवडणुका सुमारे दोन…

नवी दिल्ली : दक्षिण भारतातील, विशेषत: महाराष्ट्रातील साखर उद्योगाबाबत विदेशी प्रसार माध्यमातून अत्यंत खोडसाळ आणि दिशाभूल करणारे वृत्त प्रसिद्ध केले आहे, असा स्पष्टीकरण देताना, याप्रकरणी केंद्र सरकारने चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन…

नवी दिल्ली : सहकाराचे तत्त्व भारताचा आत्मा असून, आगामी काळात देशाच्या ग्रामीण भागामध्ये नव्या दोन लाख बहुउद्देशीय सहकारी संस्था स्थापन करण्याचे आमच्या सरकारचे उद्दिष्ट आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. तसेच सहकारी चळवळीला चक्रीय अर्थव्यवस्थेशी जोडण्याची गरज असल्याचेही…

नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाच्या (एनसीडीसी) माध्यमातून सहकारी साखर उद्योगाला अधिक क्षमतावान करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्याचाच एक भाग म्हणून ‘एनसीडीसी’द्वारे साखर कारखानदारीला फंडिंग करण्याचे पंचवार्षिक उद्दिष्ट २५ हजार कोटी निश्चित करण्यात आले आहे, असे केंद्रीस सहकार आणि…

मुंबई : साखर उद्योग क्षेत्रातील अनेक नामवंतांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मातब्बर नेत्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. माजी सहकारमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे नेते बाळासाहेब पाटील, राजेश टोपे, मांजरा साखर परिवाराचे धीरज देशमुख, राधानगरीचे के. पी.…

पुणे : साखर आणि सहकार विश्वाला समर्पित एकमेव मराठी मॅगेझीन ‘शुगरटुडे’चा दीपावली विशेषांक प्रसिद्ध झाला आहे. साखर कारखानदारीमध्ये तरुण नेते देत असलेल्या योगदानावर या अंकात विशेष अंकात प्रकाश टाकण्यात आहे. ‘शुगरटुडे’ मॅगेझीन गेल्या दोन वर्षांपासून नियमितपणे प्रकाशित होत आहे. सध्या…