वादग्रस्त खेडकरची साखर उद्योगातही गुंतवणूक

पुणे : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी वादग्रस्त पूजा खेडकरचे वडील आणि माजी सनदी अधिकारी दिलीप कोंडिबा खेडकरही सध्या चर्चेत असून, तेदेखील त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांमुळे वादग्रस्त बनले आहेत. त्यांनी साखर उद्योगामध्ये मोठी गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे. डिलिजन्स शुगर अँड ॲग्रो प्रा.…










