घोडगंगा साखर कारखान्याच्या चौकशीचे आदेश
पुणे : शिरूर तालुक्यातील रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. कारखान्यावर प्रशासक नेमून गाळप सुरू करावे, अशी आंदोलकांची मागणी आहे. साखर संचालक (अर्थ) यशवंत गिरी यांनी चौकशीचे आदेश नुकतेच जारी केले. त्यांच्या आदेशात म्हटले आहे,…





