रिकव्हरी काढणाऱ्या मशीनची सक्ती करा : ‘अंकुश’चे साखर आयुक्तांना निवेदन

पुणे : साखर कारखान्यांच्या रिकव्हरी चोरीवर अंकुश ठेऊ शकणारे व शेतकऱ्यांच्या उसाची खरी रिकव्हरी दाखवणारे केन सॅम्पलिंग मशीन बसवणे या हंगामापासून कारखान्यांना सक्तीचे करावे व या मशीनवर येणाऱ्या रिकव्हरी नुसार उसाचा दर शेतकऱ्यांना मिळावा, अशी मागणी करणारे निवेदन आंदोलन अंकुश…












